Browsing Category

जरा हटके

‘चौकीदार चोर है’ पेक्षा ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ चा विरोधकांना धसका ; मीम्स व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीत भाजपविरोधात आपली मोहिम उघडली आहे. राज्यभरातील सभांमधून ते पुराव्यांसह मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. त्यांच्या ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ या वाक्याने…

मध्य प्रदेशातील प्रचाराचा ‘पुणेरी पॅटर्न’

ग्वालियर : वृत्तसंस्था - पुण्यातील पाट्या संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. कोणतीही भन्नाट पाटी किंवा पोस्टर्स बघितल्यानंतर सहाजिकच आपल्या डोळ्यासमोर पुणे पॅटर्न येतो. याच धर्तीवर मध्य प्रदेशातील ग्लालियर भागात भाजपाच्या समर्थकांकडून पुणेरी…

‘एमपी’च्या ग्वालियरमध्ये ‘पुणेरी पॅटर्न’ ! ‘डोरबैल खराब है, कृपया…

ग्वालियर : वृत्‍तसंस्था - लोकसभा निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, राजकीय नेते आणि उमेदवार लोकांपर्यंत पोहचण्याची एकही संधी सोडत नाहीत. पुणे शहरात…

जरा हटके : पती दाढी करत नाही म्हणून पत्नीचा घटस्फोटाचा अर्ज

भोपाळ : वृत्तसंस्था - आजकाल तरुणांमध्ये दाढी वाढवण्याचा ट्रेंड वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून दाढी ही ‘स्टाइल स्टेटमेंट’ बनू लागली आहे. मात्र हीच दाढी जर घटस्फोटासाठी कारण बनली तर... ? भोपाळमध्ये एका महिलेने चक्क नवरा दाढी करीत नाही,…

वर्षे सरली तशी ‘या’ मंत्रिणीबाईचे शिक्षण झाले कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माणूस वेगवेगळा व्यवसाय करत असला तरी त्याला शिक्षणाची आवड असेल तर तो कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकतो. वय वाढत जाते तसे त्यांचे शिक्षण, पदव्या वाढत जातात. पण त्याला राजकारणी अपवाद असतात. त्यांची वये जशी वाढत जाता.…

वर एक आणि वधू मात्र दोन, नक्की ‘मॅटर’ काय ? लग्नपत्रिका होतीय भन्नाट व्हायरल

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - खरंतर सर्वसामान्यपणे कोणत्याही लग्नाची पत्रिका असो त्यावर एका वरचे आणि एका वधूचे नाव असते. मात्र पालघरमध्ये एक लग्नपत्रिका चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. या लग्नपत्रिकेत वर एक आणि त्याच्या सोबत लग्न करणाऱ्या वधू…

आश्चर्यच ! रात्री झोपताना काही नव्हतं, सकाळी पोट दिसलं… ४५ मिनिटांत झाली आई !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एक विचित्र घटना समोर आली आहे. एक तरुणी रात्री नेहमीसारखी सामान्यपणे झोपायला गेली त्यानंतर ती जेव्हा सकाळी उठली तेव्हा तिच्या पोटाचं रुपांतर बेबी बंपमध्ये झालं होतं. त्यानंतर जे झालं ते वाचून तर तुम्हाला विश्वासही…

फक्त बिकीनीमध्येच फोटोशुट करते ‘ही’ हॉट आणि सेक्सी मॉडेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - खरं पाहिलं तर या अभिनेत्री आणि मॉडेलइतकी सेक्सी मॉडेल तुम्ही नक्कीच पाहिली नसेल. आपण ज्या मॉडेलबद्दल वाचत आहोत त्या मॉडेलचं नाव आहे ऐ़डा मार्टिजन. ऐडा हॉलिवूमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे असे मानले जाते.…

पालकमंत्री शिंदे, डॉ. विखे पुन्हा ‘ट्रोल’ ; जनावरांच्या तोंडाला लावली थेट बांधलेली उसाची…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - आज भाजप उमेदवाराच्या जामखेड तालुक्यात प्रचार दौरा सुरू आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे व डॉ. सुजय विखे हे यांनी आज एका चारा छावणीला भेट दिली. दोघांनी फोटोसेशनसाठी चक्क उसाची मुळीच जनावरांच्या तोंडाला लावली.…

‘चॉईस पोस्टींग’ पाहिजे तर वेगाने पळा ; विश्वास नांगरे पाटील यांची खुली ऑफर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चॉईस पोस्टींगसाठी मोठी कसरत सुरु असते. परंतु नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी चॉईस पोस्टींग हवी असल्यास अजब ऑफर दिली आहे. वेगाने धावा आणि पाहिजे असलेल्या ठिकाणी नियुक्ती मिळवा असा आदेश…
WhatsApp WhatsApp us