Browsing Category

ठाणे

बहिणीशी बोलणाऱ्या मुलाचा भावानं घेतला ‘बदला’, ‘ट्रॅप’मध्ये अडकवलं आणि पुढं…

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या बहिणीशी आपलाच सहकारी बोलत आहे याचा राग मनात ठेवून कामगाराने सहकाऱ्याला 3 दिवस डांबून ठेवून 15 लाखांची खंडणी मागितली विशेष म्हणजे अगदी एखाद्या सिनेमाप्रमाणे ट्रॅप रचून कामगाराने सहकाऱ्याला जाळ्यात…

‘बिल्डर’कडून 3 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपच्या नेत्याला अटक, सर्वत्र प्रचंड…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाला ३ कोटी रुपयांची खंडणी मागून त्याच्याकडून ३ लाख रुपयांची वसुल केल्या प्रकरणी ठाणे महापालिकेतील भाजपाचे गटनेते व नगरसेवक नारायण पवार यांना कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.…

छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन (अरुण ठाकरे) - सह्याद्री प्रतिष्ठान गड किल्ल्यांचे संवर्धन करत असतांना सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील पहिला मानाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या भव्य दिव्या पालखी…

अनधिकृत इमारती अधिकृत होणार ? CM ठाकरेंनी दिले मोठ्या निर्णयाचे ‘संकेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ठाण्यातील किसननगर येथे देशातील पहिल्या नागरी समूह विकास योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी इमारती अनधिकृत आहेत. पण त्यामध्ये राहणाऱ्या माणसांची मतं अधिकृत आहे. त्या इमारतीमधील…

CM ठाकरेंचा ठाणे दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता ? शिवसेना नगरसेवकांची राजीनाम्याची…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - ठाण्यात खेळाच्या मैदानाचे आरक्षण हटवून त्यावर सायन्स पार्क उभारले जाणार आहे. या सायन्स पार्कचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार असून जर हे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले तर आम्ही राजीनामा देऊ…

घृणास्पद ! लहान मुलांसोबत ‘अश्लील’ चाळे, विकृत CCTV कॅमेर्‍यात ‘कैद’

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन - भिवंडी शहरातील आदर्श पार्क परिसरातील निवासी इमारतीच्या मोकळ्या जागेत खेळणाऱ्या मुलांसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या विकृताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लहान मुलांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत आपल्या घरी पालकांना…

मुलीची छेड काढल्यावरून 67 वर्षीय पित्याकडून 26 वर्षीय तरुणाचा भर चौकात सपासप वार करून खून

बदलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सतत मुलीला त्रास देत असल्याने त्रासलेल्या वयोवृद्ध बापाने एका तरुणाचा भर चौकात सपासप वार करून खून केल्याची घटना आज दुपारी बदलापूरमध्ये घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 26…

महापालिका कर्मचाऱ्याची Facebook Live करून आत्महत्या, सर्वत्र प्रचंड खळबळ

ठाणे : पोलीसनामा ऑनालाइन - सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी जसा होतो तसा वाईट कामासाठी देखील होताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर लाईव्ह आत्महत्या करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीच एक घटना ठाण्यात घडली आहे. ठाणे महानगरपालिकेत…

मनसे नेत्याने राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाच्या डोक्यात घातला दगड

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेतील मनसेच्या पराभूत उमेदवाराने राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्षाला मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. सुमेध भवार असे मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. सुमेध…