Browsing Category

नाशिक

‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर लासलगावमध्ये शांतता समितीची बैठक

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाईन - लासलगाव शहरासह लासलगाव पोलीस हद्दीतील ३८ गावातील मुस्लिम बांधवांनी कोरोना बरोबर लढण्याकरिता लॉकडाउनचे पालन करण्याची आवश्यकता आहे.बकरी ईद सारख्या पवित्र उत्सवाला एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाज पठण…

जादा सेवा देण्यासाठी नालासोपारा आगारात नाशिकहून 20 चालक दाखल, वाढविल्या जादा फेर्‍या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -    प्रवाशांनी केलेल्या रास्तारोकोची एसटी महामंडळाने दखल घेतली आहे. नालासोपारा आगारातून 30 ते 40 जादा फेर्‍या वाढविल्या आहेत. हि जादा सेवा देण्यासाठी नाशिकहून 20 चालक दाखल झाले आहेत.नुकताच नालासोपारा येथे…

5000 रुपयाची लाच घेताना पोलीस हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

चांदवड/नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन -  पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 5 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून लाच घेताना पोलीस हवालदाराला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (दि.23) चांदवड पोलीस…

नाशिकमध्ये पोहताना बुडून तिघांचा मृत्यू, मृतापैकी एकजण मुंबई पोलीस दलातील

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिकमधील पिंपळद इथल्या वालदेवी नदीच्या धरणावर सिडकोमधील चारजण पोहण्यासाठी गेले असता यातील तिघांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे गावकर्‍यांनी सांगितले आहे. मृतांपैकी एकजण…

देवेंद्र फडणवीसांचा घणाघात, म्हणाले – ‘बाळासाहेब ठाकरे यांचा ‘सामना’ आता…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा सामना आता शिल्लक राहिला नाही. आता प्रसिद्ध होणाऱ्या सामनाला बेस नाही. आताचे अग्रलेख कसे छापले जातात हे सगळ्यांना माहित आहे, सामना छापतो.. देव पळून गेले आणि उद्धव ठाकरे…

लासलगांव बाजार समिती 9 जुलै पर्यंत बंद

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाईन - लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती चे कांदा आणि धान्य लिलाव नऊ जुलै पर्यंत बंद ठेवनार असल्याची माहिती सभापती सौ सुवर्णा जगताप आणि उपसभापती प्रिती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली लासलगांव व परिसरात…