Browsing Category

जळगाव

जळगावात बिल्डरची गळफास लावून आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जळगाव शहरातील बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिल जगन्नाथ सूर्यवंशी (वय-54 रा. अष्टभूजा नगर, पिंप्राळा) असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसिकाचे नाव आहे. हा…

ठाकरे सरकारमध्ये सर्वात ‘पॉवरफुल्ल’ कोण याबद्दल शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे सरकार आले. सरकार स्थापन झाले असले तरी सध्या या सरकारचा रिमोट माझ्या हातात आहे अशी चर्चा आहे. मात्र, तसे काही नाही. जो मुख्यमंत्री पदाच्या जागेवर…

‘व्हॅलेंटाईन डे’ पडला महागात ! विनयभंगासह ‘अ‍ॅट्रोसिटी’चा गुन्हा दाखल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन  - खामगाव येथील एका विद्यालयात विद्यार्थीनीला ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी प्रपोज करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. शाळेच्या आवारात जाऊन विद्यार्थीनीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधा विनयभंगाबरोबरच…

धक्कादायक ! तारेनं गळफास घेऊन डॉक्टराची आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन  - शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करीत असलेल्या एका डॉक्टरांनी राहत्या घरी तारेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला आहे. डॉ. विजय नारायण जाधव (वय २६, रा. जळगाव) असे या डॉक्टरांचे…

जळगाव, सांगली आणि पुण्यातील अपघातात एकूण 16 ठार, एकाच कुटूंबातील 10 जणांचा समावेश (व्हिडीओ)

जळगाव / सांगली / पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  नागरिकांची सोमवारची सकाळ ही अपघात वार ठरली आहे. राज्यात वेगवेगळ्या तीन अपघातात १६ जण ठार झाले आहेत. बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गावर क्रुझर - डंपर हे समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात १० जण…

जळगाव : बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर ट्रक-क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 10 जण ठार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन- ट्रक आणि क्रुजरमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात 10 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर झाला आहे. हे सर्व प्रवासी एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातचे…

काय सांगता ! होय, महाविकास आघाडीत ‘बिघाडी’ अन् शिवसेनेनं दिला भाजपाला…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपला मित्र पक्ष असलेल्या भाजप सोबत काडीमोड केला होता आणि काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होती. यावेळी सत्तास्थापनेसाठी झालेली उलथा पालथ संपूर्ण राज्यानेच काय…

भीमा कोरेगाव : एकनाथ खडसेंनी ‘खोडून’ काढली शरद पवारांची ‘भूमिका’,…

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन - भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर आणि पुणे पोलिसांवर टीका केली होती. यानंतर केंद्र सरकारने या…