Browsing Category

सातारा

Coronavirus : सातार्‍यात मुख्याधिकारी, प्रांताधिकार्‍यांनी रचलं ‘सरण’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मृतांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना आपल्या जवळच्या व्यक्तीला देखील शेवटचे पाहता…

धक्कादायक ! सातार्‍यात ‘कोरोना’ रुग्णासोबत डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, 8 जणांवर FIR

 पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात कोरोनाचे थैमाने वेगाने वाढले असून लॉकडाउन असतानाही अनेकांकडून नियमांना पायदळी तुडविले जात आहे.सातार्‍यातील कराड तालुक्यात कोरोना रुग्णसाबोतच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली…

PSI परीक्षेत साताऱ्याची दीपाली कोळेकर मुलींमध्ये प्रथम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दोन वर्षापासून पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेचा रखडलेला निकाल अखेर आज जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक भरतीचा निकाल जाहीर केला असून करमाळा येथील वैभव नवले हा परीक्षेत राज्यात पहिला तर…

छत्रपती उदयनराजे दिल्लीच्या ‘तख्ता’वर, बिनविरोधची औपचारिकताच बाकी

पोलिसनामा ऑनलाईन टीम - छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातार्‍याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना राज्यसभेवर बिनविरोधची औपचारिकता बाकी राहिली आहे.…

काय सांगता ! होय, पोलिस निरीक्षकानं चक्क हवालदाराच्या डोक्यात घातली वीट

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यात जात पडताळणी समितीमधील हवालदाराच्या डोक्यात वीट घालून जखमी केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या वादावर…

उदयनराजेंच्या संपत्तीत ‘घट’, कॅशमध्ये ‘घसरण’, 7 किलोनं सोनं झालं…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन  - भाजपचे राज्यसभेचे उमेदवार व सातार्‍याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती आणि इतर बाबींचा उल्लेख केला आहे. चार…

लहान मुलांना पळविणाऱ्या 3 तृतीयपंथीयांना अटक

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन - अंगणात खेळत असणाऱ्या मुलांना मारहाण करून पळवून नेण्याच्या तयारीत असलेल्या तीन तृतीयपंथीयांना महाबळेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.हे तिघेही मुंबई चे राहणार असून, त्यांनी आणखी किती मुलांना पळविले याचा कसून तपास…

महाबळेश्वर : स्ट्रॉबेरी गार्डनच्या मधोमध फार्म हाऊस, अत्यल्प दरात मिळवा निसर्गरम्य वातावरणाचा फाइव्ह…

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन - तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात? तर उन्हाळात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम डेस्टिनेशन ठरु शकतं. पुण्यापासून 100 आणि मुंबईपासून 250 किलोमीटर अंतरावर असलेले शिवसागर फार्म हाऊस पाचगणी -…

साताऱ्यातील ‘सैनिकी’ स्कुलमधील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यु

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - येथील सैनिक स्कुलमध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा स्कुलमधील पोहण्याच्या तलावात बुडून मृत्यु झाला. कुणाल कृष्णा वाणी (वय१७, रा. नाशिक) असे या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल हा सैनिक…