Browsing Category

औरंगाबाद

औरंगाबादमध्ये शिवसेनेचा नवा डाव, भाजपच्या खंद्या समर्थकालाच धरलं हाताशी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - एकीकडे नवी मुंबईतही भाजपला मोठं खिंडार पडणार असल्याची चिन्ह आहेत तर दुसरीकडे आता औरंगाबादमध्येही भाजपला गळती लागण्याची शक्यता आहे. ११ नगरसेवकांसोबत गजानन बारवाल यांनी भाजप ला पाठिबा दिला होता त्यांनी उद्धव…

‘… तर मी स्वतः औरंगाबादचं नाव संभाजीनगर होण्यासाठी पुढाकार घेईल’ : MIM खा.…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत बोलत आहेत. शिवसेनेचे माजी खासदार तर कोणत्याही क्षणी औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर होऊ शकते, असे म्हणत आहेत. मात्र या दोन्ही पक्षांनी प्रथम शहराच्या…

औरंगाबादचे नाव कधीही संभाजीनगर होऊ शकते : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद,पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच औरंगाबादकरांना सरप्राईज देणार आहेत आणि कोणत्याही क्षणी औरंगाबादचे नाव संभाजीनगर होऊ शकते असे विधान शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले आहे. एका मराठी…

औरंगाबादच्या नामांतराबाबत राज ठाकरे म्हणतात…

औरंगाबाद :  पोलीसनामा ऑनलाइन - मनसेचा फक्त झेंडा बदलला आहे भूमिका कधीच बदललेली नाही असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी…

5 युवतींसह ‘आक्षेपार्ह’ स्थितीत आढळून आले 3 युवक, पोलिस अधिकार्‍यांनी देखील…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  - बिहारच्या औरंगाबादमध्ये अनैतिक धंद्याचा प्रकार उघड झाला आहे. येथील जीटी रोड ओव्हरब्रिज जवळच्या एका हॉटेलमध्ये पोहचलेल्या पोलिसांना जे आढळले ते शरमेने मान खाली जाणारे होते. औरंगाबादचे एसडीपीओ अनूप कुमार यांनी…

‘हज’ यात्रेला पहिल्यांदाच जाणार महाराष्ट्र पोलिस दलातील 132 जण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - हज यात्रेच्या दरम्यान भारतीय हजींच्या मदतीसाठी निमशासकीय, शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची खादीमुल हुज्जाज म्हणून नियुक्ती करण्यात येते. यावेळी पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस दलातील पोलिसांना संधी देण्यात येणार…