Browsing Category

बीड

बीडमध्ये Lockdown कालावधीत शिथिलता, धनंजय मुंडे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश

बीड : पोलीसनामा ऑनलाईन -   कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल असा 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात गेल्या वर्षी लागू केलेल्या लॉकडाऊनप्रमाणे पूर्ण बंदचे निर्देश नसले तरी…

1 लाख रूपयांचं लाच प्रकरण ! सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुंढे यांच्यासह 2 पोलिस कर्मचार्‍यांवर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरात एसीबीने मोठी कारवाई करत महिला सहायक निरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांना १ लाख रुपयांची लाच घेताना कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने बीड जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.…

बीड जिल्ह्यात पुन्हा 10 दिवसांचा कडक Lockdown

बीड : पोलीसनामा ऑनलाईन -   कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मराठवाड्यात लॉकडाऊन करायला सुरुवात झाली आहे. नांदेड पाठोपाठ आता बीड जिल्ह्यातही 26 मार्च ते 4 एप्रिल असा 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिका-यांनी केली आहे. बीड नगरपालिका शहर,…

धक्कादायक ! बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत ‘डांगडिंग’ करणारे 2 पोलिस तडकाफडकी निलंबीत

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविलेल्या आरोपीसोबत खाकी वर्दीवर हॉटेलमध्ये राजरोस ओली पार्टी करणे बीड येथील दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. हा प्रकार समोर आल्यानंंतर पोलीस अधीक्षकांनी…

पगार थकल्याने कामगारांनी पंकजा मुंडेंचा कारखाना पाडला बंद ?

परळी वैजनाथ : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या दीड वर्षापासून पगार थकल्याने आक्रमक झालेल्या कामगारांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बुधवारी (दि. 10) सकाळी बंद पाडला. वजन काटा व सर्व कार्यालयाचे…

भरधाव ट्रकची 2 रिक्षा, मोटारसायकलला धडक; 5 जण ठार 10 जण जखमी, दोघे गंभीर

बीड : बीड - परळी रोडवर एका सरकी वाहून नेणार्‍या भरधाव ट्रकने एका मागोमाग दोन रिक्षा, एका मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.बीड-परळी…

Beed News : 6 वर्षाच्या बालकाचा कालव्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - हातपाय धुण्यासाठी कालव्यातील रॅमवर गेलेल्या 6 वर्षीय बालकाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. जातेगाव (ता. जि. बीड) येथे शुक्रवारी (दि. 5) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने…