Browsing Category

आरोग्य

गरोदरपणात पिऊ नका कॉफी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महिलांनी गरोदरपणात कॉफीचं सेवन केलं तर त्याचे परिणाम बाळावर होण्याची शक्यता असते. एका संशोधनानुसार, गरोदर महिलेने जर दिवसाला तीन कप पेक्षा कॉफीचं सेवन केलं तर पोटातील बाळं लठ्ठ होऊ शकते. गरोदर महिलेने दिवसाला तीन…

महिलांनी आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला हवं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एकाच वेळी अनेक आघाड्यांवर महिला काम करत असतात. घरातील कामं, मुलांची जाबाबदारी, ऑफिस व अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचे आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतं. खरं तर पुरूषांच्या तुलनेत महिलांकडे…

खासगी डॉक्टरांनी ‘टीबी’ रूग्णांची माहिती न दिल्यास कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - केंद्र सरकारने टीबीमुक्त भारत करण्यासाठी खासगी डॉक्टरांना त्यांच्याकडील 'टीबी' रूग्णांची नोंद सरकारकडे करणं बंधनकारक केलं होतं. याबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने तशी अधिसूचनाही काढली होती. जे खासगी डॉक्टर…

डिप्रेशनमुळे होतो स्मृतीवर परिणाम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - तरुण वयात डिप्रेशन आल्यास वयाच्या पन्नाशीपर्यंत स्मृतीवर परिणाम होतो. एका संशोधनातून हे वास्तव समोर आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या यासंदर्भातील अभ्यासात हे उघड झाले असून ब्रिटिश…

वृद्धेवर यशस्वी क्रॅनिअल रेडिओ सर्जरी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - सातारा येथील एका वृद्ध महिलेला पॅपिलरी थायरॉइड कार्सिनोमा असल्याचे निदान काही वर्षांपूर्वी झाले. या आजारावरील उपचार सुरू असताना त्यांच्या मेंदूमध्ये १.८ सेमी आकाराचा ट्यूमर असल्याचेही निदर्शनास आले. हा ट्यूमर…

सावधान ! ‘हे’ पाणी पिणे आहे तुमच्या आरोग्याला हानिकारक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - प्लास्टिक आरोग्य आणि पर्यावरणासाठी हानिकारक असते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, आज तरी प्लास्टिकला पर्याय नाही. प्लास्टिकच्या पिशव्या, भांडी आणि अन्य विविध प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू आपण रोजच वापरतो. त्यातही…

आरोग्यासाठी अंडे चांगले की वाईट ?

पोलीसनामा ऑनलाईन - काही विशेषज्ञ सांगतात की, जास्त कोलेस्ट्रॉल असूनही अंडे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. दुसरीकडे काहींच्या मते, अंडे आरोग्यासाठी चांगले नाही. पूर्वी झालेल्या काही अध्ययनातून या दुसऱ्या दाव्याची बऱ्याच अंशी पुष्टी झाली आहे.…

महिलेचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने मूत्यू

कर्जत (अहमदनगर) : पोलीसनामा ऑनलाईन - तालुक्यातील पठारवाडी येथील सरुबाई मोहन मोटे (६०) या महिलेचे पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रगतीशील शेतकरी प्रकाश मोटे यांच्या त्या मातोश्री होत्या.…

भावी पिढी शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ असावी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक आणि आधारस्तंभ आहेत. देशाची ही भावी पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्टया अधिक सुदृढ असायला हवी, असे प्रतिपादन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांनी…

‘त्या’ महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा ‘एसपी’ कार्यालयात गोंधळ

पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यासह अन्य चौघांविरुद्ध विनयभंग केल्याचा आरोप करणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पुन्हा अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घातला. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात…
WhatsApp chat