Browsing Category

क्राईम स्टोरी

संतापजनक ! ‘मनपा’च्या शाळेत शिक्षकाकडून 14 विद्यार्थीनींचा ‘विनयभंग’,…

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्य सरकार नराधमांवर कडक कारवाई करण्यासाठी धोरण आखत असले तरी देखील अत्याचारांच्या घटनामध्ये वाढ होत आहे. नवी मुंबईत वाट चुकलेल्या एका असाहाय महिलेवर 3…

फायरिंग करणारा ‘शाहरूख’ गेला कुठं ? पोलिस म्हणाले – ‘ना अटकेत ना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 24 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या मौजपूर चौकात झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलिस कर्मचाऱ्यावर पिस्तुल डागणारा आणि सतत गोळीबार करणारा आरोपी शाहरुख बेपत्ता आहे. शाहरुख ना घरी आहे ना पोलिस कोठडीत. त्यांनतर आता प्रश्न…

पुण्याच्या कोंढव्यातील 3 वर्षाच्या पुर्वीच्या खूनप्रकरणाला फुटली वाच्या, आरोपी झाले गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात 2017 मध्ये महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याबाबत AD दाखलकरून लपविलेल्या खुनाचा उलघडा आता 3 वर्षांनंतर पुन्हा समोर आला आहे. लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडल्याने त्यांच्याकडून या खुनाची…

शहरातील ATM फोडणार्‍यांना पोलिसांकडून लगाम, वाकड पोलिसांनी हरियाणातून पकडली आंतरराज्यीय टोळी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरात सुरु असलेल्या एटीएम सेंटर फोडून लाखो रुपये लंपास करण्याच्या गुन्ह्यांना वाकड पोलिसांनी लगाम लावला आहे. हरियाणा 4राज्यातून येऊन महाराष्ट्रात एटीएम फोडणाऱ्या टोळीला अटक करुन पिंपरी-चिंचवड…

आता चोरट्यांचा वेगळाच ‘फॉर्म्युला’, पाय धरून माफी मागत जेष्ठ नागरिकाला लुबाडले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरातील रस्त्यावरील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढच होत असून, पादचारी जेष्ठ नागरिकाला चोरट्याने धक्का दिला अन त्यानंतर पाय धरुन माफी मागण्याचा बहाणा करुन त्यांच्या खिशातील तब्बल ४५ हजारांची रोकड चोरुन नेली. ही घटना काल…