Browsing Category

उस्मानाबाद

उस्मानाबादमध्ये 11 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह !

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यात विशेषतः उस्मानाबाद शहरात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत असून रविवारी रात्री आणखी 11 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर दिवसभरात 24 रुग्णांची भर पडली आहे. रविवारी रात्री प्राप्त झालेल्या प्रलंबित…

Coronavirus : कळंब शहरात ‘कोरोना’चे 15 दिवसामध्ये 2 रूग्ण, पण गर्भश्रीमंतांना एक अन्…

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना काळात सरकार कोणाची गय करत नसताना स्थानिक प्रशासन मात्र दुजाभाव करत असून, गर्भश्रीमंतांना एक न्याय आणि गरिबांना दुसरा न्याय आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात इतके दिवस रुग्ण नव्हते. आता कळंब शहरात गेल्या 15…

प्रसंगावधान ! कार चालकाला हृदयविकाराचा झटका, ड्रायव्हरला दवाखान्यात दाखल करून जिल्हाधिकारी स्वतः…

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगावधान राखत चालकाला दवाखान्यात दाखल करून जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांनी कारचा ताबा घेतला…

उस्मानाबादच्या ‘त्या’ तरूणाचं पुढं काय झालं ? पोलिस पोहचले कच्छला, पण…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानला निघाल्यामुळे उस्मानाबादचा तरुणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या पठ्ठाने दाखवलेल्या धाडसामुळे अनेक प्रेमविरांनी तरुणाचे अक्षरश: तोंड भरुन कौतुक केले आहे. प्रेमविराला कच्छमध्ये…

सर्वसामान्यांना आरोग्याच्या सर्व सुविधा तत्परतेने पुरवाव्यात : आरोग्यमंत्री राजेश टोपे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोना महामारीचे संकट सर्वत्र असून यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना जिल्हास्तरावर आवश्यक त्या सर्व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देता याव्यात,…