Browsing Category

गुड डिटेक्शन

पाथरी तालुक्यात लाकडांसोबत पब्जीची होळी

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यातील पाथरी येथील शिक्षक कॉलनी मधील नवयुवक मित्र मंडळाने या वर्षीची होळी अनोख्या पद्धतीने साजरी केली आहे. तरुण पिढीत हाहाकार माजवणाऱ्या PUBG गेमची होळी यावर्षी साजरी करण्यात आली आहे.हा एक ऑनलाईन मल्टी…

पाडव्याच्या मुहुर्तावर ग्राहकांसाठी खुशखबर, सोन्याच्या दरात घसरण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - लग्नसराईच्या काळात किंवा कुठल्या सणासुदीला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते.  मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढले होते. सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे आता पाडवा आणि…

जागतिक चिमणी दिवस विशेष : पोलीस कर्मचाऱ्याने जपला अनोखा छंद !

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - चिव...चिव...चिव...चिव... असा गलका केलेला आवाज आपल्या कानी पडला तर समजायचे की, चिमण्यांची शाळा आजूबाजूला कोठेतरी भरलेली असणार. परंतु हा आवाज काहीसा दुर्मिळ झाल्याची बोंब आजकाल सगळीकडे उठलेली दिसते. खेड्याच्या…

आता पीएफ बद्दल NO चिंता ! केवळ एक मिस्ड कॉल द्या आणि जाणून घ्या माहिती 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पीएफ अकाऊंट असणाऱ्या कर्मचाऱ्याला आता आपल्या पीएफ खात्याबाबत चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही कारण आता केवळ एका नंबरवर मिस्ड कॉल करून तुम्हाला तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. एवढेच नाही तर…

फरासखाना पोलीसांच्या पुढाकाराने फिर्यादींना त्यांच्या दुचाकी परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात विविध गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यांमध्ये मुळ मालकांच्या अनास्थेमुळे तसाच पडून राहतो . त्यात दुचाकींनी तर पोलीस ठाण्यांचे आवार गच्च भरलेले असतात .  मुळ मालकांना कामाच्या व्यस्ततेमुळे येणे…

नवलच ! महिलेने ९ मिनिटात दिला ६ बालकांना जन्म 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - अमेरिकेतील टेक्सास मधील ह्युस्टन येथे एक अनोखी घटना घडली आहे. येथे एका महिलेने एकाचवेळी ६ बालकांना जन्म दिला आहे.  खरंतर अशी घटना म्हणजे जगात ४.७ अब्ज लोकांमध्ये एखादीच असते असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे…

आता अस्वलही शिरु लागली सिमेंटच्या जंगलात

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाघ, बिबटे मानवी वस्तीत शिरल्याचे आणि त्यांनी लोकांवर हल्ले केल्याच्या बातम्या आता सामान्य झाल्या आहेत. मात्र, चंद्रपूरच्या दाट वस्तीत चक्क एका अस्वलाने शनिवारी दर्शन दिले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.…

निवडणूक प्रचारासाठी ‘या’ जिल्ह्यातील मजूर सोसायट्यांची भन्नाट शक्कल

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असताच, प्रचारासाठी, सभेसाठी कार्यकर्ते पुरवण्यासाठी उस्मानाबाद येथील मजूर सोसायट्यांची भन्नाट शक्कल लढवली आहे. आवश्यक तेवढे महिला पुरुष कार्यकर्ते मिळतील अशी पोस्ट…

‘या’ कंपनीचा एलईडी टीव्ही झाला ₹ ७००० स्वस्त

नवी दिल्ली : पोलीसनामा - आपल्या घरातील टीव्ही मोठा असावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते . तो घरात येण्यासाठी सर्वसामान्य लोकही खूप खटाटोप करत असतात. या सर्वासामान्यांसाठी गुड न्यूज आहे. शाओमीने आपल्या एमआय एलईडी टीव्ही ४ प्रो ५५ इंचाच्या…

कार्डियाक एरिथिमिया वरील उपचार देणारे अत्याधुनिक देशातील एकमेव मशीन पुण्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कार्डियाक एरिथिमिया वर उपचार करणारे अत्याधुनिक मशीन आता पुण्यात दाखल झाले आहे. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटल आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कार्डियाक एरिथिमिया वरील उपचार अत्याधुनिक मशीनद्वारे सुरु…
WhatsApp WhatsApp us