Browsing Category

पुणे

Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं गेल्या 24 तासात 21 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरूच आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे तर 640 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं बळी गेलेल्यांची…

पुण्यात घर स्वच्छ करून देण्याच्या बहाण्यानं बंगले साफ करणारे बंटी-बबली पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दिवसभर शहरात फिरत घर स्वच्छ करून देण्याचे बहाण्याने रेकी करत घरफोड्या करणाऱ्या बंटी बबलीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत ४५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. रामा…

दौंडचे भाजप आमदार राहूल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्याचे भाजप आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दौंड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आमदारांनाच कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. दरम्यान,…

पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात दिड वर्षापासून फरार सराईत गुंड अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - खुनाच्या गुन्ह्यात दिड वर्षांपासून फरार असलेल्या कुप्रसिद्ध रावन गॅंग चा सदस्याला लातूर येथून गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली आहे. आकाश विजय पवार (24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली आहे. तो…

पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना ‘कोरोना’ची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात भाजपाच्या आमदार आणि माजी महापौर मुक्त टिळक यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासोबत एका बैठकीला मुक्ता टिळक या उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांनीही आपली…

पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 262 ने वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे विभागातील 22 हजार 48 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 36 हजार 671 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 13 हजार 342 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 281 रुग्णांचा मृत्यू…

पुण्यात 2 कोटी रूपयांचे खंडणी प्रकरण ! पत्रकार, बडतर्फ पोलिसासह महिला आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  शहरातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अकविण्याची धमकी देत रास्ता पेठेतील जागा आणि 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेला कर्मचारी, एक पत्रकार आणि शहरासह…