Browsing Category

नोकरी विषयक

12 वी पास उमेदवारांसाठी नौदलात नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय नौदलात 10+2 (बीटेक) कॅडेट अ‍ॅंटी स्कीम अंतर्गत चार वर्षीय डिग्री कोर्समध्ये प्रवेशासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. ही अर्ज प्रक्रिया 19 डिसेंबर 2019 पर्यंत तुम्ही…

केंद्राकडून सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 12 वी पास उमेदवारांना प्राधान्य, 80 हजाराहून अधिक पगार,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्मचारी निवड आयोगाकडून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची तारीख 3 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. एसएससीच्या अधिकृत वेबासाइटवर या संबंधित माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 12 वी पास उमेदवार या…

काय सांगता ! होय, आता सरकारी नोकरीच्या परिक्षा द्या CET व्दारे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते रोजगाराचे. लाखो तरुण शिकून देखील बेरोजगार आहेत. आधी म्हणलं जायचं की शिक्षण नाही तर नोकरी नाही, परंतू आता शिक्षण असूनही नोकरी मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.…

1019 जागांसाठी पोलिस भरती, जाणून घ्या कोणत्या जिल्हयात किती पदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात आधी मागणी सुरु झाली ती नोकरभरतीची. त्यानंतर आता नवं सरकार स्थापन झाल्यावर पहिल्यांदाच पोलीस भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे. राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्यानंतर आता…

रेल्वेमध्ये 1104 जागांसाठी ‘मेगा’भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी ‘सुवर्ण’संधी,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वे भरती सेल (आरआरसी) उत्तर पूर्व रेल्वे (एनईआर) ने अपरेंटिस अधिनियम, 1961 नुसार अप्रेंटिसशिप (इंटर्नशिप) साठीच्या भरतीबाबत सूचना दिल्या आहेत. रेल्वेमध्ये 1,104 पदांसाठी भरती केली जाणार आहे. उत्तर पूर्वेकडील…

राज्य पोलीस दलात आता 2144 पदांची भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील वाढते अपघात आणि वाहतुक कोंडीच्या प्रतिबंधासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी 2144 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये 3 उपायुक्त, 6 उपअधीक्षकांसह 27 पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये…

IAS बनण्याची ‘जिद्द’, सोडून दिली लाखोच्या पगाराची नोकरी, इंजिनिअर असा बनला UPSC चा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये अभियंत्याची चांगली नोकरी सोडून आयएएससाठी तयारी करणे इतके सोपे नाही. त्यात जर आपल्याला तीन वेळा अपयश आले तर हा प्रवास अधिक कठीण होत जातो. पण, वर्णित नेगींनी आपल्या स्मार्ट वर्क…

नोकरी गेल्यासही ‘नो-टेन्शन’ ! मोदी सरकारकडून 2 वर्ष मिळणार आर्थिक मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : खासगी क्षेत्रात नोकरदारांवर सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे नोकरी गमवावी लागते. नोकरी नसली तर समोर मोठं आर्थिक संकट निर्माण होतं आणि हा प्रसंग खूप लोकांसोबत घडताना आपण उघड्या डोळ्यांनी बघितले आहे.मात्र आता…

MPSC परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या स्पर्धापरीक्षेच्या तारखा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धापरीक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून आयोगाच्या वेबसाइटवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध…

मोदी सरकारकडून देशभरात 1 लाखापेक्षा अधिक रिक्त पदांसाठी ‘मेगा’भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात लवकरच मेगाभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. देशात सर्वत्र बेरोजगारीची चर्चा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून लवकर मेगाभरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल. देशात वर्षभरात केंद्र सरकारच्या विविध…