Browsing Category

अमरावती

8 महिन्याच्या बाळाच्या पोटावर दिले गरम विळ्यानं चटके, पोटदुखीच्या आजारातून बरं करण्यासाठी केलं कृत्य

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मेळघाटात एक अघोरी प्रकार समोर आला आहे. पोटदुखीच्या आजरातून बरे करण्याच्या नावाखाली ८ महिन्यांच्या बाळाला गरम विळ्यानं चटके दिल्याची घटना घडली आहे. या घटनेची भरारी पथकाला…

आमदार रवी राणा, खा. नवनीत राणा यांचे चुकीचे स्वॅब सॅम्पल घेणं भोवलं, राजेश टोपे यांच्याकडे तक्रार

पोलीसनामा ऑनलाईन टीम - आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांचे चुकीचे थ्रोट सॅम्पल घेतल्याने जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमरावती जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाबाबत आमदार रवी राणा यांनी…

मेळघाट : आढळला दुर्मिळ प्रकारचा ‘अस्वल’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपाना वन्यजीव विभागात दुर्मिळ प्रकाराचा अस्वल आढळून आला. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या 'कॅमेरा ट्रॅपिंग'…

होळीला आदिवासी महोत्सवात खासदार नवनीत राणा यांनी केले नृत्य (व्हिडिओ)

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - होळीच्या निमित्ताने अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटचा दौरा केला. मेळघाटमध्ये यावेळी आदिवासी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासींचे नृत्य पाहून खासदार नवनीत राणा स्वत:ला रोखू शकल्या नाहीत…

धाकट्या भावानं केला थोरल्याचा चाकूनं भोसकून खून

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - दारु पिऊन येऊन शिवीगाळ करणार्‍या थोरल्या भावावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन धाकट्याने खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावती शहरातील मायानगर येथे बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. अक्षय अरुण कुटापाळे (वय २३)…

प्रेम करणार नाही ! ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त शाळेतील मुलींना दिली शपथ, पंकजा मुंडेंनी…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अमरावती येथील शाळेतील मुलींना प्रेम आणि लव्ह मॅरेजच्या विरोधात शपत ग्रहण करायला लावल्याने नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे. ट्विटद्वारे फक्त मुलींनीच का शपत घ्यावी ? असा सवाल पकंजा…

150000 रुपयाची लाच घेताना जात पडताळणी समितीच्या महिला उप आयुक्तासह दोघेजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून दीड लाख रुपयाची लाच घेताना यवतमाळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्यासह वरिष्ठ लिपीक आणि एका खासगी व्यक्तीला अमरावती…

गृह प्रवेशाआधीच अमरावतीतील CRPF जवान श्रीनगरमध्ये शहीद

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे प्रजासत्ताक दिनाच्या बंदोबस्तादरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये अमरावतीचे सुपुत्र असलेले सीआरपीएफचे जवान पंजाब जनीराम उईके (वय-48 रा. मणिकपूर, अमरावती) यांना गोळी लागल्याने…