Browsing Category

राजकीय

‘आम्हाला खलनायक बनवू नका’ : राजू शेट्टी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगलीच्या जागेवरून मतभेद निर्माण झाले असतील तर अशी जागा आम्हाला लढवाची नाही असे स्पष्ट मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. तसेच या जागेवरून आम्हाला खलनायक बनवू नका.…

‘एअर स्ट्राइकचा मुद्दा निवडणुकीशी जोडला जाऊ नये’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या एअर स्ट्राइकचे श्रेय कोणी घेण्याची गरज नाही, दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकचा मुद्दा लोकसभा निवडणूकीशी जोडला जाऊ नये असे वक्तव्य केंद्रीय…

ओमराजे निंबाळकरांचे शक्तीप्रदर्शन तर रवींद्र गायकवाड मातोश्रीवर

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात आज भगवे वादळ आले होते. शिवसेना – भाजपचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर, संपर्कप्रमुख तानाजी…

राष्ट्रवादीच्या ‘त्या’ बडतर्फ १८ नगरसेवकांची घरवापसी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर मनपा निवडणूकीत पक्षादेश डावलून भाजपला मतदान केल्याने पक्षातून बडतर्फ केलेल्या १८ नगरसेवकांना पुन्हा राष्ट्रवादीत घेण्यात आले आहे. सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नगर दौऱ्यात सहभागी झाले होते.…

काँग्रेसकडून संजय निरूपम यांना उत्‍तर-पश्‍चिममधून उमेदवारी तर मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष

नवी दिल्‍ली : पोलीसनाम ऑनलाइन - काँग्रेस पक्षाने संजय निरूपम यांना लोकसभेच्या मैदानात उतरविले असुन त्यांची उत्‍तर-पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदार संघातुन उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसची धुरा मिलींद देवरा यांच्याकडे सोपविण्यात…

Loksabha : प्रतिस्पर्धी कांचन कुल यांच्याबाबत सुप्रिया सूळे म्हणतात…

दौंड/पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूकीत बारामती मतदार संघातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपकडून कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या लढतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या…

‘सत्ताधाऱ्यांनी भीतीपोटी सभेला परवानगी नाकाराण्याचे पाप केले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सत्ताधाऱ्यांनी भीतीपोटी सभेला परवानगी नाकाराण्याचे पाप केले. तरी आता सामान्य शेतकऱ्याचं पोरच खासदार होणार असं वक्तव्य करत सभा नाकारल्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधारी…

अभिनेत्री जया प्रदा भाजपमध्ये, आजम खान यांना देणार टक्कर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची अभिनेत्री जया प्रदा आज भाजपमध्ये प्रवेश करणार आसलयाची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर जया प्रदा यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केल्‍यास त्‍या रामपूरचे सपा उमेदवार आजम खान…

लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तीन भाषेतील जाहिरनामा समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात…

महिलांना अपशब्द वापरून मार खाणारे वादग्रस्त बाबा निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिग बाॅस कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभाग घेतलेले आणि आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत राहणारे स्वयंभू बाबा स्वामी ओम यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्या हिंदू…
WhatsApp chat