Browsing Category

नागपूर

मध्य रेल्वेकडून मुंबई-नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वेगाडया

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन -  मध्य रेल्वेकडून मुंबई आणि नागपूरच्या दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२१७५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून शनिवारी २७…

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान,…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन -  केंद्रीय राखीव पोलिस दलात कर्तव्यावर असलेल्या संदीप रामदास महाजन या ३९ वर्षीय जवानाचा रात्री मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांनी अवयवदानातुन तिघांना जीवनदान देऊन त्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. विशेष…

सैन्यदलात नोकरी लावण्याच्या अमिषाने 3.5 लाखांचा गंडा, दोघांवर FIR दाखल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - सैन्यदलात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुरुवारी (दि. 18) देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळा (जि. नाशिक) येथे ही घटना घडली आहे.राजू…

Nagpur News : ‘कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग वाढता कामा नये’ : जिल्हाधिकारी रवींद्र…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणं, गर्दीवर नियंत्रण ठेवणं, लसीकरण पूर्ण क्षमतेनं करणं आणि सोबतच कोणत्याही परिस्थितीत बाधितांची संख्या वाढणार नाही याची काळजी घेणं या सर्व आघाड्यांवर एकाच वेळी प्रशासनाला काम करायचं…

Coronavirus : ‘कोरोना’चे नियम न पाळणाऱ्यांवर थेट कारवाई करा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी…

‘पत्नी खर्रा खाते म्हणून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही’ – हायकोर्ट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - पत्नली खर्रा खाण्याचं व्यसन असणं ही अतिशय गंभीर बाब आहे. परंतु एकमेव या कारणावरून पतीला घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्तीद्वय अतुल चांदूरकर आणि…