Bollywood Actress | बॉलीवुडच्या ‘या’ अभिनेत्रींनी लगावली आहे सहकलाकाच्या कानशिलात

पोलीसनामा ऑनलाइन – Bollywood Actress | बॉलीवुडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या सहकलाकाराच्या कानशिलात लगावून दिली आहे. चित्रपटात अनेक सीन असतात जे खरे आणि जीवंत दाखवण्यासाठी कलाकार आपल्या सहकलाकारासोबत खरे सीन देतात. अनेकदा चित्रपटाच्या कहानीची गरज म्हणून हिरो हिरोईन एकमेकांना खरोखर मारल्याची (Bollywood Actress) घटना घडल्या आहेत. चित्रपटासाठी या कलाकारांनी खराखुरा मार खाल्ला आहे.

चित्रपटाच्या सेटवर सहकलाकाराला मारणाऱ्या हिरोईनच्या यादीमध्ये पहिले नाव बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Actress Katrina Kaif) हिचे आहे. कतरिना आपल्या अदांनी आणि सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करते. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान तिने कलाकाराला कानाखाली मारली आहे. तिने मारलेला कलाकार हा साधासुधा नसून बॉलीवुडचा खिलाडी अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारला (Akshay Kumar) सुर्यवंशी चित्रपटादरम्यान (Suryavanshi Movie) कतरिनाने मारले होते. यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे अभिनेत्री अनुष्का शर्मा. (Actress Anushka Sharma) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अनुष्काने चित्रपटाची गरज म्हणून सहकलाकाराला मारले पण हे त्या हिरोला आवडले नव्हते. अनुष्काने ‘ऐ दिल है मुश्किल’ (Ae Dil Hai Mushkil) या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) खरेखुरे कानाखाली मारली होते. याची रणबीरला काहीच पूर्वकल्पना नव्हती. त्याला जोरात लागले असल्यामुळे रणबीर अनुष्कावर (Ranbir -Anushka ) नाराज झाला होता. (Bollywood Actress)

आपल्या हिरोच्या कानाखाली मारलेल्या हिरोईनमध्ये देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिचा देखील सहभाग आहे. प्रियंकाने ‘7 खून माफ’ (7 Khoon Maaf) या चित्रपटामध्ये इरफान खान (Irrfan Khan) सोबत काम केले. यामध्ये सीनमध्ये जीवंतपणा यावा म्हणून दोन्ही कलाकारांनी अनेकदा एकमेंकांना जोरजोरात कानाखाली मारली आहे. या यादीमध्ये सोहा अली खान (Soha Ali Khan) हिचा ही समावेश होतो. सोहाने घायल वन्स अगेन (Ghayal Once Again) या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान तिचा सहकलाकार अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याला जोरदार थप्पड लगावली होती. अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हिनेही ‘जर्सी’ (Jersey) या चित्रपटाच्या शूटिंग वेळी अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याला कानाखाली मारली (Bollywood Heroine Slaps Hero) होती. शुटिंग खरे वाटवे यासाठी शाहिदला मार खावा लागला होता.

Web Title :  Bollywood Actress | priyanka chopra mrunal thakur katrina kaif and other actresses whohave slapped their co stars

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Whimsical AI Artistry: Disney-Style Cartoon Portrayals of Maharashtra’s Political Leaders

Why You Need Your Own Health Insurance Even With Employee Coverage

Pune Crime News | हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते शरद मोहोळसह 7 जणांची अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Pune Police Crime Branch | भवानी पेठेतून 10 लाख 50 हजाराचे अंमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेकडून एकाला अटक