Disha Patani | दिशा पाटनीला रिव्हिलिंग टॉपमध्ये पापाराझींनी केले कॅमेऱ्यात कैद; नेटकरी घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) ही एक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या दिशाने बॉलीवुडमध्ये आपली वेगळी निर्माण केली आहे. दिशाचा मोठा चाहता वर्ग असून तिचे चाहते दिशाच्या बोल्डनेसवर फिदा आहेत. अभिनेत्री दिशा पाटनी ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या रिव्हिलिंग फोटोशूटमुळे (Disha Patani Revealing Photoshoot) जास्त चर्चेत असते. पापाराझी देखील दिशाची एक झलक कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी प्रयत्न करत असतात. सध्या दिशाचा (Disha Patani) एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये तिने रिव्हिलिंग टॉप परिधान करुन पोज दिल्या आहेत.

दिशा पाटनी ही एका अपार्टमेंट मधून बाहेर पडत असताना तिला पापाराझींनी घेरले. यावेळी तिने ग्रे कलरचा क्रॉप टॉप व डेनिम शॉर्ट स्टाईल केली होती. तिने ग्लोईंग मेकअप सह केस मोकळे सोडले आहेत. तिला बाहेर येताना पाहून अनेकांचे डोळे विस्फारले. पापराझींना पोज देत अभिनेत्री दिशा पाटनी लगेच निघाली. अभिनेत्री दिशा पाटनी हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. सिजलिंग अवतारामध्ये (Disha Patani Sizzling Photo) असलेल्या दिशाचा व्हिडिओवर नेटकरी घायाळ झाले आहेत. अनेकांनी तिच्या व्हिडिओ खाली रेड हार्ट कमेंट केल्या आहेत.

अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) हिने बॉलीवुडच्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिने ‘एम एस धोनी; अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे तिची लोकप्रियता तुफान मिळाली. यानंतर दिशाने ‘राधे’ (Radhe) ,’मलंग’ (Malang), ‘बाघी 2’ (Baaghi 2), ‘एक व्हिलन रिटर्न’(Ek Villain Returns) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता ती दिग्दर्शनामध्ये देखील उतरली असून तिचे ‘क्यों करूं फिक्र’ हे गाणे (Kyon karun fikr Song) गाणे आऊट झाले आहे. लवकरच दिशा पाटनी (Disha Patani Upcoming Movies) हिचे ‘योद्धा’ (Yoddha Movie) व कांगुवा’ (Kangava Movie) हे बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sakshi Chopra | बिग बॉस 17 मध्ये येणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा; आपल्या रिव्हिलिंग फॅशनसाठी जाते नावाजली