तुमच्याकडे असेल 2 रुपयांची ही खास नोट तर घरबसल्या बनू शकता लाखोपती, जाणून घ्या करन्सी नोटांची वैशिष्ट्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारने (Indian Government) अनेक जुन्या करन्सी नोटांची छपाई बंद केली आहे. यामुळे जुन्या 1, 2, 5, 10 रुपयांच्या या खास नोटांचा दुर्मिळ वर्गात (Rare Currency Notes) समावेश झाला आहे. या रेयर करन्सी नोट्सचा अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लिलाव होतो. येथे या नोटा लाखो रूपयांना विकल्या जाऊ शकतात. जर तुमच्याकडे अशा जुन्या नोटा असतील तर ताबडतोब शोधून काढा. earn money from home if you have 2 rupees note then you can become a millionaire know merits of this old currency note

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अशी असावी 2 रुपयांची नोट
या 2 रुपयांच्या 2 rupees note नोटेवर जर 786 लिहिलेले असेल तर लोक ती खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यास तयार आहेत. अनेक लोक 786 संख्या खुप शुभ मानतात आणि अशा नोटांच्या शोधात असतात. तसेच ही नोट गुलाबी रंगाची असावी. सोबतच तिच्यावर आरबीआयचे माजी गव्हर्नर मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांची सही असावी.

कुठे विकू शकता ही खास 2 रूपयांची नोट
ईबे (Ebay) आणि क्लिक इंडिया (Click India) सारख्या वेबसाईट अशा नोटा शोधून लिलाव करते.
क्लिक इंडिया साइटवर तर व्हॉट्सअपवर थेट विकण्याची लिंक सुद्धा मिळते.

अशी विका लाखोची कमाई देणारी नोट
ऑनलाइन लिलावासाठी तुमच्याकडील अँटीक करन्सी नोटचा फोटो काढा.
नंतर बोली लावणार्‍या वेबसाइटवर स्व:ताला सेलर म्हणून रजिस्टर करा.
नंतर हा फोटो साइटवर अपलोड करा.
यानंतर खरेदीसाठी इच्छूक लोक थेट तुमच्याशी संपर्क करतील.
मनासारखी किंमत मिळाल्यावर तुम्ही अँटिक नोट विकू शकता.

Web Titel : earn money from home if you have 2 rupees note then you can become a millionaire know merits of this old currency note

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder News | चाकूने सपासप वार करत भरबाजारातच पतीने पत्नीचा केला खून, जळगाव जिल्ह्यातील घटना