Esha Gupta | अभिनेत्री ईशा गुप्ताने शेअर केले इटलीमधील बिकनी फोटो; नेटकरी घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ही तिच्या बोल्डनेसमुळे नावाजली जाते. ईशा ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या हटके फॅशन व हॉट फोटोशूट (Esha Gupta Hot Photoshoot) यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा मोठा चाहता वर्ग असून ईशा ही सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. चाहत्यांसोबत बोल्ड फोटोशूट (Esha Gupta Bold Photoshoot) शेअर करायला कधी विसरत नाही. अभिनेत्री ईशा गुप्ता हिचे इंस्टाग्रामवर 14.7 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. सध्या ती व्हेकेशन एन्जॉय करत असून बिकनी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अभिनेत्री ईशा गुप्ता ही तिच्या रिव्हिलिंग फोटोशूटने (Esha Gupta Revealing photo) सोशल मीडियावर आग लावते. तिच्या अदांवर चाहते देखील फिदा आहेत. अभिनेत्री ईशा ही अनेक दिवसांपासून पडद्यापासून लांब असली तरी तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. सध्या ईशा गुप्ता ही इटली (Italy Vacation) मध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. यावेळी तिने पिंक कलरची बिकनी स्टाईल केली आहे. तिचा हा बिकनी सिजलिंग अवतार (Esha Gupta Bikini Photo) पाहून नेटकरी देखील अवाक झाले आहेत. तिने डोक्यावर हॅट देखील स्टाईल केली आहे. आकर्षक पोज देत अभिनेत्री ईशा गुप्ताने तिचा हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, तिच्या या फोटोवर अनेक चाहत्य़ांनी तिला रेड हार्ट इमोजी कमेंट केला आहे.

अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हमशकल (Hamshakal), टोटल धमाल (Total Dhamaal), बादशाहो (Baadshaho) व जन्नत 2 (Jannat 2) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. तिची अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) रुस्तम (Rustom) व विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) सोबत कमांडो 2 (Commando 2) चित्रपटातील भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. ती शेवटची ‘आश्रम 3’ या वेबसिरिजमध्ये (Ashram 3 Webseries) झळकली होती. सध्या ईशा गुप्ता ही तिच्या व्हेकेशनवरील हॉट बिकनी फोटोमुळे चर्चेत आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Reliance Jio | महाराष्ट्रामध्ये रिलायन्स जिओचा दबदबा कायम ! मे महिन्यात 4 लाख ग्राहकांची भर – ट्राय

Pune Crime News | पुणे : गुन्हे शाखेकडून कारच्या काचेवर चिठ्ठी लावून 10 लाखांची खंडणी मागणार्‍याला अटक