Gauhar Khan Oops Moment | फॅशनच्या नादात गौहर खान झाली Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ…!

ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेत्री गौहर खान (Gauhar khan Oops Moment) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. अलीकडेच गौहरनं एका गोंडस बाळाला जन्म दिला असून (Gauhar khan Pregnancy News), प्रेग्नेंसीनंतर तिनं कामापासून थोडा ब्रेक घेतल्याचं दिसत होत. मात्र नुकतंच सोशल मीडियावर तिच्या बद्दलचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Gauhar khan Viral Video) होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये गौहर चक्क ओप्स् मोमेंटची (Gauhar khan Oops Moment) शिकार झाली आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये गौहरनं आकाशी रंगाची साडी (Gauhar khan Saree Look) परिधान केली असून, ती कँमेराकडे बघून पोझ (Gauhar khan Hot Pose) देताना दिसत आहे . तिनं पायात सुंदर अशी हाय हिल घातली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती सेट वरून तिच्या वौनिटी व्हँनकडे जात असताना, तिच्या पायातील हिल्समुळं ती ओप्स् मोमेंटची शिकार झाल्याचं पाहायला मिळतंय.

ADV

मात्र, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये गौहर (Gauhar khan) चांगलीच अस्वस्थ झाल्याची दिसली. व्हिडिओमध्ये गौहर हिल्स घालून फोटोसाठी वळताना अचानक तोल गेल्यानं तिला या ओप्स मोमेंटचा (Gauhar khan Oops Moment) सामना करावा लागला आहे. तिचा हा व्हिडिओ विरल भयानी यानं आपल्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला असून, त्याखाली कँप्शनमध्ये त्यानं “ओप्स ! जरा सांभाळून गौहर जी ” असं लिहिलं आहे.

दरम्यान, अनेक अभिनेत्र्यांपेक्षा गौहरचा (Gauhar khan Viral Look) अंदाज नेहमीच अनोखा असतो.
अभिनयासोबतच तिला एक स्टाईल आयकॉन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तसेच ‘बिग बाँस 7 (Bigg Boss 7)’ मध्ये
तिनं प्रेक्षकांच्या मनावर चांगलंच राज्य केलं होत. तसेच गौहरनं ‘बिग बाँस 7 (Bigg Boss 7 Winner )’ मध्ये
आपल्या विजयाचा झेंडा चांगलाच रोवला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfers | लोणी काळभोर आणि विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सेवानिवृत्त, ‘या’ 2 वरिष्ठ निरीक्षकांकडे दिला अतिरिक्त कार्यभार

Gaafil Movie Poster Out | ‘गाफील’ चित्रपटाचे मुख्य पोस्टर लॉन्च, आदित्य राज आणि वैष्णवी बरडे या कलाकारांचे पदार्पण

ACB Trap On Police Sub Inspector | फटाके स्टॉलचा परवाना देण्यासाठी लाच घेताना पोलीस अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात