Gold Price Today | सोन्याचा दर पुन्हा वाढला, चांदीत किंचित घसरण; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 22 जून 2021 रोजी सोन्याच्या भावात (Gold Price Today) तेजी नोंदली गेली. तर, चांदीच्या किमतीत (Silver Price Today) आज किंचित घसरण झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,168 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 66,475 रुपये प्रति कि. ग्रॅमवर बंद झाली होती. gold price rise today

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अंतरराष्ट्रीय बाजारात गोल्डच्या दरात आज किंचित घसरण नोंदली गेली,
तर चांदीच्या किंमतीत विशेष बदल झाला नाही.
सोन्याचे भाव आज वाढले असले तरी सोने आपल्या उच्च स्तरापासून 10,500 रुपयांनी जास्त खाली वाटचाल करत आहे.

Pune Rural Police | पोलिसाची हाताची नस कापून घेतल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या, मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली

सोन्याचा नवीन भाव (Gold Price, 22 June 2021) –
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात 45 रुपये प्रति 10 ग्रॅमची किंचित तेजी नोंदली गेली.
राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आता 46,213 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज किंचित घसरून 1,778 डॉलर प्रति औंसवर पोहचली.
दिल्ली सराफा बाजारात 7 ऑगस्ट 2020ला गोल्डची किंमत 57,008 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर बंद झाली होती.
या आधारावर सोने सध्या आपल्या सर्वोच्च दरापासून 10,795 रुपये खालच्या स्तरावर वाटचाल करत आहे.

Pune News | पुण्यातील 4 धरणाच्या पाणीसाठयात तब्बल दीड टीएमसीची वाढ

चांदीचा नवीन भाव (Silver Price, 22 June 2021) –
चांदीच्या किंमतीत आज पुन्हा घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा दर अवघा 86 रुपयांनी घसरल्यानंतर 66,389 रुपये प्रति कि.ग्रॅमवर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 25.84 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : gold price rise today

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी