Lok Sabha Elections 2024 | उर्मिला मातोंडकरला पाडणाऱ्या गोपाळ शेट्टींना डच्चू?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन Lok Sabha Elections 2024 | केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून आपल्या कामाची छाप पूर्वी सोडलेले केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून लोकसभेसाठी उतरवणे भाजपला भाग पडले आहे.

याच मतदारसंघातून भाजपचे गोपाळ शेट्टी निवडून आले. त्यांनी काॅंग्रेसच्या स्टार प्रचारक उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता. तरीही शेट्टींचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.याचा अर्थ गोयल यांची प्रतिमा अधिक बलशाली असल्याचे मानले जात आहे.(Lok Sabha Elections 2024)

पियुष गोयल पंतप्रधान मोदींचे विश्वासू असून राज्यसभेवर खासदार, नंतर ऊर्जा, रेल्वे, वित्त मंत्रालय आणि कॅामर्स
मिनिस्ट्री सांभाळण्याचा अनुभव त्यांना आहे. स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू आहे.

मुंबई उत्तर मतदारसंघात उत्तर भारतीय आणि अन्य भाषिक मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत.

भाजपचा सर्वाधिक वोटबॅंक असलेल्या मतदारसंघापैकी एक हा मतदारसंघ भाजप सहज खेचून आणण्यासाठी खेळी करत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुणे : लाच मागणाऱ्या थेऊरच्या महिला मंडल अधिकाऱ्यासह तीन जण अ‍ॅन्टीकरप्शनच्या जाळ्यात

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : तडीपार गुन्हेगाराला साथीदारांसह अटक, पिस्टल, काडतुस जप्त; घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस (Video)

Merged Villages In PMC | पुणे महानगरपालिकेत नव्याने सामाविष्ट 34 गावांचा वाढीव तीनपट ते दहापट मिळकतकर कमी करण्याची कार्यवाही तात्काळ करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्रालयात आयोजित बैठकीत निर्देश

Congress leader Padmakar Valvi joins BJP | काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश ! काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे