Malaika Arora Bossy Look | मलाइका अरोराच्या बॉसी लूकने सोशल मीडियावर लावली आग, पाहा व्हायरल व्हिडिओ…

पोलीसनामा ऑनलाईन टीम | सुप्रसिद्ध अभिनेत्री मलाइका अरोरा आपल्या सुपरबोल्ड आणि हॉटनेसमध्ये इतर अनेक अभिनेत्र्यांचा एक पाऊल पूढे आहे (Malaika Arora Bossy Look). मलाइका नेहमी तिच्या फिटनेसच्या बाबतीत गंभीर पाहायला मिळते. ती सोशल मीडियावर तिचे अनेक योगाचे व्हिडिओ (Malaika Arora Yoga Videos) शेअर करत असते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती कायम आपले लेटेस्ट हॉट आणि बोल्ड फोटो (Malaika Arora Latest Photo) शेअर करून नेटऱ्यांना घायाळ करत असते (Malaika Arora Bossy Look).

अलीकडेच मलाइकाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती एका इव्हेंटमध्ये गेली असल्याचं दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ वरिंदर चावला (Varinder Chawla) याने आपल्या इंन्स्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तिचा लूक अत्यंत सुंदर (Malaika Arora Gorgeous Look) आणि बॉसी दिसत आहे. मलाइकाने व्हिडिओमध्ये पांढऱ्यां रंगाचा सूट परिधान केला असून, आत मध्ये तिनं टॉप किंवा टी-शर्ट परिधान केला नाही. तिचा हा बॉसी लूक (Malaika Arora Bossy Look) नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.

मलाइकाने (Malaika Arora) आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी ग्लॉसी मेकअप केला आहे.
तसेच गळ्यातील हेवी नेक पिसने तिनं नेटकऱ्यांना आकर्षून घेतलं आहे.
केसांचा मधलं पार्टीशिअन करून तिनं केस मोकळे सोडले आहेत.
पपराझी समोर येताच तिनं कॅमेरामध्ये एका पेक्षा एक अशा वरचढ पोज (Malaika Arora Hot Poses) दिल्या आहेत.
तिचा हा सिझलिंग लूक (Malaika Arora Sizzling Look) चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

दरम्यान, मलाइका कायम आपल्या हॉट (Malaika Arora Hot Pics) आणि बोल्ड (Malaika Arora Bold Pics) अंदाजाने प्रेक्षकांना घायाळ करते. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरते. ती सध्या
अभिनेता अर्जून कपूर (Actor Arjun Kapoor) सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असून, लवकरच ते दोघं लग्नगाठ बांधणार आहे. अनेक चाहते तिच्या आणि अभिनेता अर्जून कपूरच्या लग्नासाठी आतुर झालेले पाहायला मिळतात (Malaika Arora-Arjun Kapoor Marriage News).

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘त्या’ महिलेचा खूनच ! न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट, सव्वा तीन वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल; पर्वती येथे आढळला होता मृतदेह

शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार