Manjeet Singh Virdi Foundation | उन्हाळा सुट्टी निमित्त मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने मतिमंद, अंध, अपंग, कॅन्सर, HIV ग्रस्त, अनाथ 500 मुलांनी ‘किसीका भाई किसीकी जान’ चित्रपटाचा आनंद लुटला

पुणे : Manjeet Singh Virdi Foundation | उन्हाळा सुट्टी निमित्त मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने (MSV foundation) मतिमंद, अंध, अपंग, कॅन्सर, एच. आय. व्ही. ग्रस्त, अनाथ 500 मुलांनी “भाईजान” चित्रपटाचा आनंद लुटला. बंडगार्डन रोडवरील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये (INOX Bund Garden Road) अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा अभिनय असलेला “किसीका भाई किसीकी जान” (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. हा चित्रपट एक मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आला. (Manjeet Singh Virdi Foundation)

यावेळी आयनॉक्सचे सिध्दार्थ मनोहर (Siddharth Manohar) व अंकुर कटियाल (Ankur Katyal) यांनी मनजितसिंग विरदी यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. याचावेळी मुलांना पॉपकॉर्न, वेफर्स, सँडविच, चॉकलेट्स, पाण्याच्या वॉटल्स आणि गुलाबपुष्प देवुन मनजितसिंग विरदी यांनी मुलांचे स्वागत केले. (Manjeet Singh Virdi Foundation)

अभिनेता सलमान खान यांचा अभिनय मुलांना आवडतो, त्यामुळे मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने या मुलांना या चित्रपटाचे खास शोचे आयोजन केले होते. गेली 24 वर्षापासून मनजितसिंग विरदी फाऊंडेशन विशेष मुलासाठी चित्रपटाचे आयोजन करते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट संचालित जय गणेश पालकत्व योजना,अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, सेंट मार्गारेट,
सावली, संतुलन निवासी पाषाण, झेप रेमेडियल लर्निग सेंटर, अद्वैत परिवार, EPS इमॅन्युएल पब्लिक स्कूल,
रिदम डान्स अकॅडमी, अंजुमन गर्ल्स, जॉय किड्स या संस्थेतील मुलांनी सहभाग घेतला आणि चित्रपटाचा आनंद लुटला.

यावेळी झोन 1 चे उपायुक्त संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill),
बुधानी वेफर्सचे मालक अरविंद बुधानी (Arvind Budhani), गुरुद्वारा अध्यक्ष भोला सिंग अरोरा
(Bhola Singh Arora), जिल्हापरिषद सदस्य अंकिता पाटील (Ankitaa Patil Thackeray),
पंजाबी क्लचर असोशिएशन सर्व सभासद (Punjabi Cultural Association), सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शेख,
भारतीय जनता पक्ष युवती आघाडी सरचिटणीस समृध्दी मोहोळ (Samruddhi Mohol), प्रकाश शेळके
(Prakash Shelke), यशवंत नडगम (Yashwant Nadgam) उपस्थित होते.

Web Title :- Manjeet Singh Virdi Foundation | On the occasion of summer vacation, 500 mentally retarded, blind, disabled, cancer, HIV affected, orphaned children enjoyed the movie ‘Kisika Bhai Kisiki Jaan’ on behalf of Manjit Singh Virdi Foundation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Maharashtra Tax Practitioners’ Association | करसल्लागार यांच्या योगदानामुळे करप्रणालीमध्ये सुसूत्रता; अ‍ॅड. पंकज घिया यांचे मत

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – भाड्याने जागा घेण्याचा बहाणा करुन बनावट खरेदीखत करुन ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

Maharashtra and Goa Bar Council e- filing facility | महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ई-फाईलिंग आणि सुविधा केंद्रांचे उद्घाटन ! राज्यातील न्यायालयांचे कामकाज मराठीतून व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Senior Journalist Digambar Darade | वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे लिखीत ‘ऋषी सुनक’ ठरतेय ‘बेस्ट सेलर’