Monalisa In Blue Bikini | निळ्या रंगाच्या बिकनीमध्ये मोनालीसाचा ‘हाॅट’ आणि सेक्सी अंदाज; फोटो झाले व्हायरल
मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Monalisa In Blue Bikini | प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मोनालीसा पुन्हा एकदा तुफान चर्चेत आली आहे. मोनालीसा नेहमीच चर्चेत असते. अशातच तिने इंस्टाग्रामवर निळ्या रंगाच्या बिकनीमध्ये (Monalisa In Blue Bikini) फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत.
मोनालीसा (Monalisa) तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर सतत फोटो शेअर करत असते. मात्र नुकत्याच शेअर केलेल्या फोटो अतिशय बोल्ड (Monalisa In Blue Bikini) अंदाजात आहे. काही दिवसांपूर्वीच मोनालीसाने आणखीन एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला होता. आता शेअर केलेल्या फोटोला मोनालीसाने ‘हॅलो हाय’ (Hello Hi) असं कॅप्शन दिलं आहे. तसेच तिने ‘मिसींग’ हे हॅशटॅग (#Missing) देखील वापरलं आहे. या हॅशटॅगवरुन हा फोटो कोणत्यातरी वेकेशनचा असल्याचा अंदाज लावता येतो.
मोनालिसाने शेअर केलेल्या या फोटोवर 70 हजार पेक्षा अधिक लाईक्स आले आहेत. तर हजारो पेक्षा अधिक कमेंट देखील आल्या आहेत. सध्या मोनालीसा गोवामध्ये अभिनेत्री अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी झाली आहे. तेथील फोटो देखील मोनालीसाने शेअर केले आहेत.
मोनालिसा ने काही दिवसांपूर्वी अतिशय हॉट अंदाजामध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता.
त्या व्हिडिओ मध्ये तिने प्रियंका चोपडाचं ‘तिंका- तिंका’ (Tinka-Tinka) या गाण्यावर नृत्य केलं होतं.
या व्हिडिओमध्ये मोनालीसाने साडी परिधान करून अगदी जोश मध्ये नृत्य केलं होतं.
तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
तसेच मोनालीसाने यामध्ये भडक मेकअप (Dark Makeup) केला होता.
भोजपुरी शिवाय मोनालीसाने (Monalisa In Blue Bikini) अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केली आहेत.
Web Title :- Monalisa In Blue Bikini | monalisa bhojpuri actress bikini photos swimming pool hot latest viral photos
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Rains | राज्यात आगामी 4 दिवस पाऊस ‘कोसळणार’ – IMD
Nawab Malik | बनावट नोटांवरून नवाब मलिकांचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर नवीन आरोप, म्हणाले…
Gujarat ATS | गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त, ATS कडून 120 कोटींचा माल ताब्यात