Mouni Roy Glamorous Look | मौनी रॉयच्या ग्लॅमरस लूकने नेटकऱ्यांच वेधलं लक्ष, पाहा व्हायरल फोटो..
पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मौनी रॉयने अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे (Mouni Roy Glamorous Look). तिनं आपल्या करियरची सुरूवात छोट्या पडद्यापासून केली होती. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिच्या इंन्टाग्रामच्या पेजवर अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि खाजगी आयुष्याची झलक पाहायला मिळते. सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Mouni Roy Glamorous Look ).
मौनी रॉयने (Mouni Roy ) सोशल मीडियावर आता तिची सिझलिंग स्टाईल दाखवली आहे. तिनं सोशल मीडियावरील इंन्स्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत (Mouni Roy Instagram Account). शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं साईड कट असलेला मल्टीकलर डिपनेक गाऊन घातला आहे. मौनीने फोटोमध्ये कॅमेरासमोर तिचा जबरदस्त असा किलर लूक (Mouni Roy Killer Look) दाखवला आहे. व्हायरल फोटोमध्ये ती अत्यंत हॉट (Mouni Roy Hot Photos) आणि सुंदर (Mouni Roy Beautiful Photos) दिसत आहे.
मौनी रॉयच्या (Actress Mouni Roy ) फोटोमधील अदा अगदीच घायाळ करणारी आहे.
फोटोमधील (Mouni Roy Instagram Photos) तिच्या अंदाजावर चाहते भारावून गेले आहेत. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं डार्क मेकअप केला आहे. तसेच तिनं केस थोडे कर्ल करून आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे (Mouni Roy Glamorous Look ).
दरम्यान, अभिनेत्री मौनी रॉयच्या या लेटेस्ट फोटोशूटच्या (Mouni Roy Latest Photoshoot ) झलकवर
नेटकऱ्यांनी चांगली पसंती दर्शवली आहे. तिच्या या फोटोवर अद्याप 2.33 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स
देऊन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कमेंट्समध्ये चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनी सुद्धा तिच्यावरील प्रेम
व्यक्त केलं आहे. लवकरच मौनी ‘ब्रम्हास्त्र 2 (Bramhastra)’ या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे
(Mouni Roy Upcoming Movie).
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
व्हिडिओ कॉलवर बोलत असताना काढले अश्लील फोटो, व्हायरल करुन केला विनयभंग; पुण्यातील प्रकार