Mrunal Thakur Glamorous Photos | मृणाल ठाकूरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिच्या सौंदर्यापुढे चाहते झाले क्लीन बोल्ड
पोलीसनामा ऑनलाईन टीम – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur Glamorous Photos) लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. मृणाल सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच सोशल मीडियावर मृणालचं एक फोटोशूट तुफान व्हायरल होताना दिसतंय (Mrunal Thakur Glamorous Photos).
मृणालने हे फोटो सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Mrunal Thakur Instagram Account) शेअर केले आहेत. तिनं फोटोमध्ये काळ्या रंगाचा सुंदर असा लेहंगा परिधाण केला आहे. तिचं ब्लाऊज अत्यंत डीप असल्याने (Mrunal Thakur Deep Neck Look), तिची क्लिवेज लाईन स्पष्टपणे दिसत आहे. मृणालची फोटोमधील (Mrunal Thakur Viral Photo) अदा चाहत्यांना घायाळ करणारी आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये मृणालने (Mrunal Thakur) लाईट मेकअप केला असून, केस मोकळे सोडले आहेत. तसेच कानातील सुंदर अशा डायमंडच्या इयर रिंग्जने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फोटोसाठी मृणालने एकापेक्षा एक अशा जबरदस्त पोज (Mrunal Thakur Killer Poses) दिल्या आहेत.
दरम्यान, मृणालचे फोटो नेटकऱ्यानां चांगलेच भावले आहेत (Mrunal Thakur Glamorous Photos).
अद्याप या फोटोवर 4.19 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक मधून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
तसेच अनेक चाहत्यांनी कमेंट करून तिचं कौतुक केलं आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : ज्येष्ठ नागरिकाला दगडाने मारहाण, दहशत पसरवणाऱ्या तरुणावर FIR
बाणेर येथील टाटा लेबर कॅम्पमध्ये दोन गटात राडा, 7 जणांवर FIR