Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पर्वती विधानसभेतील रॅलीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

पर्वती विधानसभेचा निर्धार खास; मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार हमखास !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पर्वती विधानसभा मतदारसंघात (Parvati Vidhan Sabha) आयोजित केलेल्या रॅलीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी नागरिकांकडून झालेलं स्वागत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत होते. शिवाय ‘अब की बार… मोदी सरकार’ (Ab Ki Bar Modi Sarkar) या घोषणांना संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीवर मतदानरुपी साथ देण्याचे आवाहन केले.(Murlidhar Mohol)

पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार माधुरीताई मिसाळ (Madhuri Misal MLA), आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble MLA) , पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), निवडणूक प्रमुख बाबा मिसाळ (Baba Misal), लोकसभा समन्वय श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale), राजेंद्र शीळमकर (Rajendra Shilimkar) , भीमराव साठे (Bhimrao Sathe), युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ (Karan Misal), मतदारसंघ अध्यक्ष प्रशांत दिवेकर, पर्वती मतदारसंघ प्रभारी जितेंद्र पोळेकर, प्रविण चोरबेले, कविता वैरागे, रूपालीताई धाडवे, वर्षाताई साठे, राजश्री शिळीमकर, मा. नगरसेवक आनंद रिठे, महेश वाबळे, रघुनाथ गौडा, मानसीताई देशपांडे, अनुसयाताई चव्हाण, शिवसेना माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी,

पुणे शहर झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष विशाल पवार, राष्ट्रवादी काँग्रेस मतदार संघ अध्यक्ष संतोष नांगरे,
राष्ट्रवादी महिला पर्वती विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सौ. श्वेता संग्राम होनराव कामठे, डॉ भरत वैरागे, विश्वासभाऊ ननावरे,
शिवसेनेचे नितीन लगस, सुधीर कुरुमकर, युवा मोर्चा प्रभारी प्रतीक देसरडा, युवा मोर्चा मतदारसंघ अध्यक्ष निखिल शिळीमकर,
भाजपा महिला मोर्चा आघाडी अध्यक्ष श्रावणी जगताप, सरचिटणीस राजू कदम प्रशांत थोपटे, अजय भोकरे,
विनयाताई बाहुलीकर यांच्यासह पर्वती विधानसभेतील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Praniti Shinde On BJP | सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला, प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल

Ajit Pawar On Shriniwas Pawar | सख्खा भाऊ विरोधात का गेला, अजित पवारांनीच सांगून टाकलं श्रीनिवास पवार काय म्हणाले होते, तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो