Pune Aam Aadmi Party | नदीपात्रातील 6000 पेक्षा जास्त झाडांच्या कत्तली विरोधात चिपको आंदोलन

पुणे : Pune Aam Aadmi Party | पुण्यामध्ये नदीपात्रातील 6000 पेक्षा जास्त झाडांच्या कत्तली विरोधात नागरिक,
पर्यावरण प्रेमी, सर्वपक्षीय संघटना यांनी मोर्चा काढला. नदीपात्रामध्ये झाडांना चिपको आंदोलन पार पडले. या आंदोलनामध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, पुणे शहर समन्वयक डॉक्टर अभिजीत मोरे,
जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, श्रीकांत आचार्य, साहिल परदेशी, राजू भाऊ परदेशी, सुजित अग्रवाल, अक्षय दावडीकर,
अमोल काळे, सुनीता काळे, सीमा गुट्टे, शेखर ढगे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते. (Pune Aam Aadmi Party)

Web Title :-  Pune Aam Aadmi Party | Chipko protest against the killing of more than 6000 trees in the river front

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivrajyabhishek Sohala | 1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तुला दाखवतो, माझी खुप मोठी ओळख आहे’ असे म्हणून त्यानं पकडली पोलिसाची कॉलर

Police Inspector Death In Accident On Samruddhi Mahamarg | समृध्दी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकला धडकल्याने पोलिस वाहन चक्काचूर, महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू तर 3 कर्मचार्‍यांसह आरोपी गंभीर जखमी

Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला 15 वर्षे सक्तमुजरी

Bhiwandi Building Collapse | भिवंडीमध्ये 3 मजली इमारत कोसळली, 40 जण ढिगार्‍याखाली दबल्याची भीती

Pune Police Crime News | पुणे पोलिस क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – अजय विटकरसह 29 जणांवर MCOCA, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 23 वी ‘मोक्का’ कारवाई