Pune BJP | भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तृतीयपंथीय समाज आता मुख्य प्रवाहात आला – ऐश्वर्या पांडव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune BJP | ‘तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देऊन भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थाने या समाजाचा सन्मान केला आता आम्ही खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात येऊन समाज उपयोगी कामे अधिक जोमाने करू शकतो नुसतेच तृतीयपंथी नव्हे तर समाजातील इतर घटकांसाठी तृतीयपंथी प्रकोष्ट तितक्याच तत्परतेने काम करेल’ असा विश्वास प्रकोष्ठच्या अध्यक्षा ऐश्वर्या पांडव यांनी व्यक्त केला.(Pune BJP)

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पुण्यामध्ये किंबहुना देशांमधील पहिला तृतीय पंथी प्रकोष्ठाची स्थापना करण्यात आली. या वेळी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे, सरचिटणीस प्रियांका शेंडगे,आरती कोंढरे, भावना शेळके, स्वाती मोहोळ, उज्वला गौड आदी पदाधिकारी उपस्थित होत्या ह्यावेळी ३२तृतीयपंथी भगिनींनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Chandrakant Pulkundwar | पुणे विभागीय लोकशाही दिन संपन्न ! गावातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावा; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे निर्देश

पिंपरी : प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा साठा जप्त, एकाला अटक

Congress Mohan Joshi On Sadhu Vaswani Bridge | नियोजित साधू वासवानी पुलाच्या आराखड्यात बदल करावेत – माजी आमदार मोहन जोशी

Rooftop Solar | रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा ! अनुदानाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

Congress Mohan Joshi On PMPML Bus | ‘पीएमपीएल’च्या बस गाड्यांच्या ताफ्यात नवीन बस गाड्या घ्याव्यात – माजी आमदार मोहन जोशी