छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  छोट्या पडद्यावर बा म्हणून ओळखल्या जाणा-या प्रसिध्द अभिनेत्री तरला जोशी (Tarla Joshi) यांचे रविवारी (दि. 6) निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

Ration Card | तुमच्याकडे रेशन कार्ड नाही? मग करा घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

अभिनेत्री निया शर्मा हिने तरला जोशी (Tarla Joshi) यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
निया शर्माने तरला जोशींचे फोटो शेअर करत लिहिले की, RIP बडी बीजी तुमची आठवण येईल.
तरला जी तुम्ही नेहमी बडी बीजी राहाल असे म्हटले आहे.
तरला जोशी यांनी बंदिनी, साराभाई व्हर्सेस साराभाई आणि एक हजार में मेरी बहना है आदी सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
बंदिनी या मालिकेतून तरला यांना खरी ओळख मिळाली होती.
तर एक हजार में मेरी बेहना है या मालिकेत त्यांनी अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसूझासोबत काम केले होते.

Uddhav Thackeray : मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 9 ते 12 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश

Pune Crime News | वाहन आणि मोबाईल चोरी करणार्‍या सराईतांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकानं पकडलं, 7 गुन्हयांची उकल

Chandrakant Patil | एकनाथ खडसेंची भाजपवर सणसणीत टीका; चंद्रकांत पाटील म्हणतात – ‘ते अजूनही आमचे नेते…’

Pune Crime News : कामगार तरूणाने मित्रांना बोलावून सुपरवायझरवर केले कोयत्याने वार, नर्‍हे येथील घटना

Web Title : sarabhai versus sarabhai fame actress tarla joshi passes away