आता 75 नाही अवघ्या 24 हजारमध्ये खरेदी करा TVS Jupiter, मिळेल 60 kmpl च्या मायलेजसह 1 वर्षाची वॉरंटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या टू-व्हीलर मार्केटमध्ये आता लोकांची पसंती वेगाने बाईकवरून स्कूटरकडे वाढत चालली आहे. कारण काही वर्षात स्कूटरच्या विक्रीत तेजी आली आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या स्कूटर आणखी चांगल्या फीचर्ससह लाँच करण्यास सुरूवात केली आहे. यापैकी एक आहे टीव्हीएसची ज्युपिटर. (TVS Jupiter)

सेकंड हँड गाड्या विकणारी वेबसाइट CARS24 ने आपल्या साईटच्या बाईक सेक्शनमध्ये सेकंड हँड टीव्हीएस जूपिटर (TVS Jupiter) लिस्ट केली आहे.
जिची किंमत ठेवली आहे अवघी 24 हजार रुपये.

या ज्युपिटरचे मेकिंग ईयर आहे 2016. जी आतापर्यंत 14,176 किलोमीटर धावली आहे.
ही स्कूटर दिल्लीच्या 05 आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे.
जिच्या सोबत तिचे ओरिजनल आरसी दिले जाणार आहे.

तुम्हाला ही स्कूटर खरेदी करायची असल्यास कंपनी या स्कूटरवर तुम्हाला 12 महिने म्हणजे पूर्ण एक वर्षांची वॉरंटी देत आहे.
ही वॉरंटी सर्व पार्टवर आहे.
तसेच कंपनीकडून 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी आहे.
गाडी पसंत न पडल्यास 7 दिवसाच्या आत परत करून तुम्ही पैसे घेऊ शकता.

टीव्हीएस ज्युपिटरची (TVS Jupiter) माहिती
* सिंगल सिलेंडर 109.7 सीसी इंजिन, 7.47 पीएसची पॉवर
आणि 8.4 एनएमचा टॉर्क जनरेट करते.
* मायलेज एक लीटर पेट्रोलमध्ये 60.44 किलोमीटर.
* नवीन स्कूटरची 64,437 रुपये प्रारंभिक किंमत आहे.
तर टॉप मॉडल 73,737 रुपये होते. पण ऑनरोडमध्ये हिच किंमत 75 हजार रुपये होते.
* येथे तुम्हाला 75 हजार ऐवजी अवघ्या 24 हजार रुपयात मिळणार आहे.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत

 

PM मोदी अन् मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीवर उदयनराजेंनी साधला निशाणा, म्हणाले…

 

संतापजनक ! 70 वर्षाच्या नराधमाकडून 10 वर्षाच्या मुलीवर घरात घुसून लैगिंक अत्याचार, कोंढव्यातील घटना