Shanaya Kapoor Superbold Photo | काळ्या रंगाच्या पारदर्शक गाऊनने शनाया कपूरने इंटरनेटवर केला कहर, व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले, बोल्ड अन् ब्यूटीफूल..!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री शनाया कपूर सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते (Shanaya Kapoor Superbold Photo). अनेकदा ती आपले लेटेस्ट हॉट (Shanaya Kapoor Latest Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Shanaya Kapoor Bold Photo) शेअर करून नेटकऱ्यांना घायाळ करते. नुकतंच तिचे काही फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Shanaya Kapoor Superbold Photo).

शनाया कपूरने (Shanaya Kapoor) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं चक्क पारदर्शक गाऊन घातला असून, तिच्या या पारदर्शक गाऊनने इंटरनेटचा चांगलाच पारा वाढवला आहे. फोटोमधील तिची स्टाईल (Shanaya Kapoor Style) आणि स्वॅग अगदीच अनोखी आहे. फोटोमधील तिचा हॉट अंदाज चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये शनायानं एकापेक्षा एक अशा किलर पोज (Shanaya Kapoor Killer Look) देऊन चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहे. तिनं न्यूड मेकअप करून, आपल्या लूकला पूर्ण केलंय. तिचा हा गाऊन अत्यंत पारदर्शक असल्याने, तिचे आतील कपडे स्पष्टपणे दिसत आहे (Shanaya Kapoor Superbold Photo).

दरम्यान, शनायाचे हे फोटो (Shanaya Kapoor Instagram Photo)
इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत असून, चाहत्यांना फोटोमधून तिनं चांगलंच मोहून घेतलं आहे.
कॅप्शनमध्ये तिनं ‘ब्लॅक इमोजी’ टाकली आहे.
सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करून शनायाच्या या फोटोवर (Shanaya Kapoor Viral Photos) कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Drug Case – Cops Arrested | ड्रग्स माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिस दलातील 2 पोलिसांना अटक, प्रचंड खळबळ

SBI Clerk Vacancy 2023 | एसबीआयमध्ये 8000 क्लार्क पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर