जेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध क्रिकेटर, मॉडलसह सोबत ‘या’ आवस्थेत दिसला होता पीटरसन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  क्रिकेटला जेंटलमन्स गेम म्हटले जाते. या खेळात पैसा आहेच शिवाय प्रसिद्धी सुद्धा आहे. परंतु, आपल्या प्रसिद्धीमध्ये काही क्रिकेटर्स (cricketers) इतके गुंतले जातात की ते विसरतात, त्यांनी काय केले पाहिजे आणि काय नाही. ते हे सुद्धा विसरतात की तरूण क्रिकेटर्स (cricketers) त्यांना फॉलो करतात. असेच काही क्रिकेटर्स आहेत ज्यांनी आपल्या कृत्यांनी या खेळाला बदनाम केले. हे ते खेळाडू आहेत जे स्केक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याचे आढळले होते किंवा त्यांच्यावर आरोप झाले.

केविन पीटरसन :

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनचे नाव सुद्धा अशाच यादीत आहे.
केविन पीटरसनचे नाव मॉडल व्हॅनेसा निमोसोबत जोडले गेले होते.
दोघांमध्ये अफेयर होते, परंतु पीटरसनने एका एसएमएसने निमोसोबत ब्रेक-अप केले होते.
निमो पीटरसनवर इतकी नाराज होती की तिने पीटरसन आणि आपले नाते मीडिया समोर आणले.

निमोने पीटरसन सोबत घालवलेले वैयक्तिक क्षण लोकांसमोर उघड केले.
तिने एका इंटरव्ह्यूमध्ये हे सुद्धा म्हटले की, केविन पीटरसन सेक्ससाठी इतका उतावीळ होता की तो संपूर्ण दिवस त्रास देत होता.

जाणून घ्या अँड्रॉयड युजर्संसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे ‘फ्लॅश कॉल्स’ फीचर

शेन वॉर्न :

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर शेन वॉर्न आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत वादग्रस्त राहीला.
वॉर्नने आपल्या चाहत्यांना तेव्हा झटका दिला जेव्हा त्याचे नाव 2006 मध्ये सेक्स स्कँडलमध्ये आले होते.
त्याच्या सोबत दोन मॉडलचा सुद्ध समावेश होता.
ही घटना इंग्लंडमध्ये काऊंटी मॅचच्या दरम्यान घडली.
एका मॉडलने कथित प्रकारे म्हटले होते की, शेन खुप फिट आहे.
मला संतुष्ट करण्यासाठी मी त्याला सर्व गुण देईन.
त्याच्या सोबत आम्ही चांगला वेळ घालवला.

क्रिस गेल :

क्रिकेटर क्रिस गेल सुद्धा वादग्रस्त ठरला.
बीबीएल मॅचच्या दरम्यान गेलने टीव्हीच्या अँकरला ड्रिंकसाठी विचारले होते आणि म्हटले होते, ब्लश मत करो, बेबी.
नंतर त्या अँकरने सोशल मीडियाचा आधार घेऊन गेलवर निशाणा साधला.
गेल 2012 आयसीसी टी20 वर्ल्ड कप दरम्यान श्रीलंकेच्या हॉटेलच्या खोलीत तीन ब्रिटिश महिलांसोबत बोलताना सुद्धा तो आढळला होता.

हर्शल गिब्स :

दक्षिण अफ्रीकेचा माजी फलंदाज गिब्स सुद्धा आपल्या कृत्यांमुळे वादग्रस्त ठरला.
आपले आत्मचरित्र ’टू द पॉईंट’मध्ये त्याने आपल्या सेक्स लाईफबाबत खुलासे केले होते.
गिब्सने लिहिले, मला बस एवढेच माहित होते की, मी शतक बनणार आहे.
कदाचित बेडवर शेजारी झोपलेल्या महिलेने मला प्रेरणा दिली होती.
आमच्या दोघांची दोस्ती एका हॉटेलमध्ये झाली होती. गिब्सने पुस्तकात हे सुद्धा लिहिले होते की, काही दौर्‍यांवर त्याच्या टीमचे खेळाडू सेक्स पार्टीमध्ये सहभागी झाले.
भरपूर दारू पित राहिले आणि अंमली पदार्थांचे सेवन करत होते.

शाहिद आफ्रिदी :

पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे नाव सेक्स स्कँडलमध्ये आले होते.
शाहिद आफ्रिदी आणि त्याचे दोन सहकारी कराचीच्या एका हॉटेलमध्ये महिलांच्या एका गटासोबत दिसले होते.
या घटनेनंतर त्याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (2000) मध्ये खेळण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.

Web Title :  shane warne shahid afridi kevin pietersen these cricketers were involved in controversy