Takalkar Classes Tilak Road | पोलिसांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांसाठी खूशखबर ! टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये अ‍ॅडमिशन सुरू; 8 वी, 9 वी, 10 वी CBSE व SSC बोर्डासाठी तसेच 11 वी, 12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये (Takalkar Classes Tilak Road) ८वी, ९वी, १०वी सीबीएसई (CBSE Board) व एसएससी बोर्डासाठी (SSE Board), तसेच ११वी, १२वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीच्या अ‍ॅडमिशन सुरू झाल्या आहेत. पोलिस खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी ‘टाकळकर क्लासेस टिळक रोड’ शाखेतर्फे शुल्कामध्ये थेट ७००० रुपयांची विशेष सवलत देण्यात येत आहे. यासाठी POLICENAMA7000 असा मेसेज 8625999688 या क्रमांकावर WhatsApp करावा, असे आवाहन टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेच्या संचालिका मैथिली उरुणकर यांनी केले आहे.(Takalkar Classes Tilak Road)

हत्ती गणपती मंदिरासमोर स्वोजस हाऊस येथे पहिल्या मजल्यावर टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखा सुरू झाली आहे. त्यामुळे स्वारगेट, शिवाजीनगर, सोमवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, कसबा पेठ, रास्ता पेठ, कँप, डेक्कन, नवी पेठ, मंगळवार पेठ यासह अन्य भागातील विद्यार्थ्यांना टिळक रोड शाखा सोयीची ठरू शकते. टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये ८वी, ९वी, १०वी सीबीएसई बोर्ड आणि ८वी, ९वी, १०वी एसएससी स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे क्लासेस घेण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या अॅडमिशन सुरू झाल्या आहेत. क्लासमध्ये विद्यार्थ्यांना प्रिंटेड नोट्स, विषयानुरुप परीक्षा (टेस्ट) आणि गणित विषयावर विशेष भर देत १५०० गणिते सोडवून घेण्यात येणार आहेत. तसेच डिसेंबर २०२४, जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये तीन प्रिलिम एक्झॅम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती मैथिली उरुणकर यांनी दिली.

शाळेच्या वेळेननुसार क्लासेसमधील बॅचची वेळ निश्चित केली गेली असून विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या दृष्टीकोनातून
व्हॅनची सोयदेखील करण्यात आली आहे. अनुभवी शिक्षकांकडून विविध संकल्पनांचे स्पष्टीकरण करून देत
विद्यार्थ्यांकडून लिखाणाचा सरावही करून घेण्यात येणार आहे, असेही शाखा संचालक मैथिली उरुणकर यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress-Mohan Joshi | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू – माजी आमदार मोहन जोशी