दारूचे दुकान उघडताच आनंदाने बेभान झाला ‘हा’ व्यक्ती, भररस्त्यात केली बाटलीची पूजा, व्हिडिओ वायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तमिळनाडुत Tamil Nadu कोरोना व्हायरसचा प्रसार Corona Virus रोखण्यासाठी लावलेले प्रतिबंध शिथिल केल्यानंतर आता सरकारने तिथे दारूची दुकाने सुद्धा उघडण्याची परवानगी दिली आहे. सोमवारी राज्यातील दारूची दुकाने Liquor shops उघडताच पिणार्‍यांची दुकानांसमोर रांगच रांग लागली होती.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

pune crime branch police | खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात गेल्या 7 वर्षापासून फरार असलेल्याला गुन्हे शाखेकडून अटक

यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या वेगाने वायरल होत आहे.
ज्यामध्ये एक व्यक्ती दुकान उघडल्याने इतका खुश झाला की त्याने अगोदर दुकानाच्या बाहेर दिवा लावला,
नंतर काऊंटरवर जाऊन दारूच्या दोन बाटल्या खरेदी केल्या.
नंतर अग्नी देवतेसमोर बाटली Liquor Bottle अर्पण करून नमस्कार केला.
यानंतर त्याने दारूचा अस्वाद घेतला. हे पाहून आणखी एक व्यक्ती तिथे आला आणि त्यानेही त्याच्याकडील बाटलीची पूजा केली आणि निघून गेला.

woman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

हा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेयर केला आहे.
तमिळनाडुत 35 दिवसानंतर 27 जिल्ह्यातील सलून, पार्क आणि राज्याद्वारे संचालित दारूचे दुकाने 14 जूनला पुन्हा उघडली गेली आहेत.
राज्य सरकारने शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा केली होती.

सोबतच येथे 21 जूनच्या सकाळपर्यंत लॉकडाऊन Lockdown वाढवला आहे. धार्मिक आणि पर्यटन स्थळे बंद राहतील आणि लॉकडाऊनच्या विस्तारीत काळलावधी दरम्यान कोणतीही सार्वजनिक किंवा खासगी बससेवा संचालित केली जाणार नाही.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : tamil nadu liquor shops open man worships alcohol bottles in madurai

हे देखील वाचा

Antilia Bomb Scare Case | अँटिलिया प्रकरणात NIA ने दोन जणांना केली अटक, लातूर कनेक्शन उघड

Sagar Rana Murder Case ! पैलवान सुशील कुमार प्रकरणाला वेगळं वळण; युक्रेनच्या ‘त्या’ महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु

MLA’s appointed by Governor | विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडेच असल्याची माहिती समोर

Uddhav Thackeray and Sharad Pawar | ‘महाराष्ट्र आत्मनिर्भर व्हावा ही मुख्यमंत्री, शरद पवारांची इच्छा’