WhatsApp ची ही आहेत टॉप सीक्रेट फिचर्स, जी बदलून टाकतील तुमच्या चॅटिंगचा अनुभव; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp यूजर्सच्या सुविधेसाठी नवनवीन अपडेट जारी करत असते. असेच काही नवीन फिचर्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांच्याबाबत खुप कमी लोकांना माहिती आहे. व्हॉट्सअपच्या या टॉप-सीक्रेट फिचर्सच्या मदतीने यूजरचा वेळ खुप वाचतो. सोबतच चॅटिंग करणे सोपे होते. प्रोफेशनल जगतातीत लोकांसाठी व्हॉट्सअपचे फिचर्स खुप उपयोगी ठरू शकतात. WhatsApp top sercret feature will change your chatting style know about it

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

QR कोडद्वारे नोंदवा नवीन कॉन्टॅक्ट
व्हॉट्सअपने नुकतेच एक नवीन अपडेट जारी केले आहे, ज्याच्या मदतीने क्यूआर कोड स्कॅन करून फोनमध्ये कॉन्टॅक्ट सेव्ह केले जाऊ शकतात. म्हणजे क्यूआर कोड स्कॅन न करता फोनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह होईल. हे एकदम क्यूआर बेस्ड पेमेंट फिचर प्रमाणे काम करते, जिथे एखाद्या दुसर्‍या व्यक्तीचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो. यानंतर कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह होतो.

WhatsApp लोकेशन
व्हॉट्सअप लोकेशन खुप उपयोगाचे फिचर आहे. हे यूजरला लोकेशन ट्रॅक करण्यास मदत करते. अनेकदा फोनद्वारे लोकेशन सांगणे अवघड असते, अशावेळी व्हॉट्सअपद्वारे लोकेशन शेयर करून अचूक पत्ता पाठवता येतो. या फिचरच्या मदतीने लाइव्ह लोकेशन ट्रॅक करता येऊ शकते. हे फिचर एखाद्या प्रवासादरम्यान खुप उपयोगी ठरू शकते. हे एका लिमिटेड पिरियडसाठी असते. ते वापरण्यासाठी यूजरला चॅट सेक्शनमध्ये अटॅचमेंटवर टॅप करावे लागेल. जिथे यूजरच्या लोकेशनचे ऑपशन मिळेल. यानंतर आपल्या फोनचे लोकेशन ऑन करून चॅटमध्ये आपले लोकेशन शेयर करू शकता.

माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पत्नीचे गंभीर आरोप !

WhatsApp payment
WhatsApp payment फिचर भारतात मागील वर्षी अनेक अडचणीनंतर सादर करण्यात आले होते.
या द्वारे यूजर सहजपणे पैसे ट्रान्सफर Money transfer करू शकतात.
हे एक UPI बेस्ड पेमेंट ऑपशन आहे. पेमेंटसह शॉपिंग, रेस्टॉरंट आणि रिटेल स्टोअरचे बिल भरू शकता.
या फिचरचा वापर करण्यासाठी यूजरला WhatsApp Payment सेक्शनवर जाऊन आपला बँक नंबर नोंदवावा लागेल.
व्हेरिफाय झाल्यानंतर यूजर या फिचरचा सहजपणे वापर करू शकतातात.

डॉक्यूमेंट
व्हॉट्सअपद्वारे डॉक्यूमेंट सहजपणे पाठवता येऊ शकतात.
मात्र, व्हॉट्सअप 1000 एमबीपर्यंचे डॉक्युमेंट्स पाठवण्याची सुविधा देते.
या फिचरचा वापर करण्यासाठी यूजरला चॅट सेक्शनमध्ये अटॅचवर जाऊन पाठवायचे असलेले डॉक्युमेंट सिलेक्ट करून अपलोड करावे लागेल.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : WhatsApp top sercret feature will change your chatting style know about it

हे देखील वाचा

Pune News | पुरंदर किल्ल्यावर उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प; पुणे महापलिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी