अादित्य नारायण पोलिसांच्या ताब्यात

मुंबईः पोलिसनामा आॅनलाईन

आदित्य हा गायक अभिनेता व संगितकार आहे, गायक उदीत नारायण व दिपा नारायण यांचा मुलगा.
रिक्षाला धडक दिल्याच्या आरोपावरून आदित्य नारायण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धडक बसल्याने रिक्षात बसलेल्या महिलेला मार लागल्याने ही करवाई करण्यात आली आहे.  कलम २७८ अंतर्गत ही करवाई करण्यात आली होती. रात्री उशीरा अादित्य नारायणची १० हजाराच्या  जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पुढील तपास वर्सोवा पोलिस करत आहेत.