‘त्या’ प्रकरणात चंदा कोचर यांना हजर राहण्याचे समन्स

मुंबई  : वृत्तसंस्था - आयसीआयसीआय – व्हिडीओकॉनप्रकरणी चंदा कोचर यांना ३ मे रोजी सक्तवसूली संचलनालयाचे (ईडी) अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दीर राजीव कोचर यांना देखील हजर राहण्याचे…

राज्यात कोणत्या मतदार संघात किती झाले मतदान ? पहा आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा २०१९ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. मतदानाच्या सात टप्प्यांमधील सर्वात मोठ्या टप्प्यांपैकी आजचा तिसरा टप्पा सर्वात मोठा टप्पा होता. एकूण ११७ जागांवर होणाऱ्या मतदानामध्ये राज्यातील १४ जागांचा…

पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा विहीरीत बूडून मृत्यू 

मंचर : पोलीसनामा ऑनलाईन - पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे मंगळवारी दुपारी घडली. एनडीआरएफच्या पथकाने त्याचा मृतदेह सायंकाळी सहाच्या सुमारास विहीरीतून काढला.शिवम बाळासाहेब…

अधिकाऱ्याने दाबले चुकीचे बटन, मते झाली डिलीट, पुन्हा ‘या’ ठिकाणी होणार मतदान

आग्रा : वृत्तसंस्था - निवडणूक आयोगाने आग्रा मतदान केंद्र क्रमांक ४५५ वर दुसऱ्यांदा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून चुकीचे बटन दाबले गेल्याने १४० मतं डिलीट झाली. यामुळे या ठिकाणी २५…

ट्रिपल केसरी आणि सहायक पोलीस आयुक्त (ACP) नरसिंह यादव तडकाफडकी निलंबित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई पोलीस दलात एलए -५ मध्ये सहायक पोलीस आयुक्त (ACP) पदावर कार्यरत असणाऱे नरसिंह यादव यांना उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा प्रचार करणे अंगलट आले आहे. नियमानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला…

खळबळजनक ! पुण्यात बोगस मतदान, गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात विविध मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. बिबवेवाडी परिसरात असलेल्या बुथ क्रमांक २८७ वर बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस…

जमिनीच्या व्यवहारात फसवणूक : माजी नगरसेवक कोऱ्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - एका जमिनीसाठी पैसे घेऊन ती दुसऱ्याला विकली, त्यानंतर दूसरी जमीन घेऊन देतो असे सांगून एका डॉक्टरची 22 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अनंत कोऱ्हाळे यांच्यासह नऊ जणांवर सोमवारी (दि.22) चिखली पोलीस ठाण्यात…

Video : खूनाचा आरोपी हा भाजपाचा अध्यक्ष आहे : राहुल गांधी

जबलपूर : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. प्रचार करताना राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली. खूनाचा…

पुरंदर तालुक्यात मतदानास मतदारांचा चांगला प्रतिसाद

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मतदानाला संमिश्र असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अनेक मोठ्या गावांमधील मतदानाची टक्केवारी हि 30 ते 40 टक्क्यांच्या आसपास होती तर छोट्या गावांमध्ये हीच…

महाआघाडीच्या नेत्यांकडून पुन्हा ईव्हीएम प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. निवडणुकीबरोबरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह…
WhatsApp WhatsApp us