Actress Alankrita Sahai | लैंगिक गैरवर्तणुकीला वैतागुन ‘या’ अभिनेत्रीनी सोडला चित्रपट

पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  गेल्या काही वर्षात सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी स्वत:हून पुढे येत त्यांच्यासोबत झालेल्या गैरव्यवहारांबाबत खुलेपणाने सांगितले आहे. दरम्यान आता नमस्ते लंडन या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अलंकृता सहाय (Actress Alankrita Sahai) हिने देखील निर्मात्यांवर गंभीर आरोप करत लैंगिक गैरवर्तवणुकीला (Sexual misconduct) वैतागून चित्रपट सोडून दिला आहे. Actress Alankrita Sahai | alankrita sahai quit movie due to producer made lewd comments

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ती म्हणाली, “सुरुवातीला आमचे मदभेद हे चित्रपटांशी निगडीत होते. परंतु कालांतरानं निर्मात्यांनी माझ्यावर अश्लील कमेंट्स करण्यास सुरुवात केली. सर्वांसमोर मला शिव्या दिल्या जायच्या. या प्रकरामुळं माझ्य आत्मसन्मा ठेच पोहोचली होती. त्यामुळं मी चित्रपट सोडून दिला.”
अलंकृता ही बॉलिवूडमधील (Bollywood) एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती गेल्या काही दिवसापासून फुफ्फड जी या पंजाबी चित्रपटाच शूटिंग करत होती. परंतु शूटिंग दरम्यान निर्मात्यांनी लैंगिक गैरवर्तणुक केल्याने तिने चित्रपट सोडून दिला आहे. एका मुलाखतीत अलंकृताने हा धक्कादायक खुलासा केला आहे. सुरुवातीला आमचे मतभेद हे चित्रपटांशी निगडीत होते. परंतु कालांतराने निर्मात्यांनी माझ्या शरीरयष्टीवर टीका, अश्लील कमेंट्स करायला सुरुवात केली. सर्वांसमोर मला शिव्या दिल्या जायच्या. या प्रकरामुळे माझ्या आत्मसन्माला ठेच पोहचली होती. त्यामुळं मी चित्रपट सोडून दिला. अलंकृताने मॉडलिंगमधून (Modeling) आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तसेच तिने काही जाहिराती देखील केल्या आहेत.

Web Title : Actress Alankrita Sahai | alankrita sahai quit movie due to producer made lewd comments

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Actor Cezanne Khan | अभिनेता सीनेज खानचा गौप्यस्फोट, म्हणाला – ‘श्वेता तिवारी ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक’