Browsing Tag

bollywood

मणिकर्णिका नंतर कंगनाच्या खात्यात आणखी एक बायोपिक

मुंबई : वृत्तसंस्था - सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आहे. त्यामध्ये आता जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची भर पडणार आहे. या बायोपिकमध्ये अभिनेत्री कंगना रनौत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श…

ऐन निवडणुकीत मोदींचा बायोपिक ; ‘या’ पक्षांनी केली बंदीची मागणी

मुंबई : वृत्तसंस्था - ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेला डावलून प्रदर्शित होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकला काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता डीएमके पक्षानं देखील बंदी घालण्याची मागणी केली आहे.…

आमीर खान-किरण रावचा ‘या’ अंदाजातला फोटो होतोय व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या अभिनयाने चाहत्यांना मोहिनी घालणाऱ्या मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खान याचा नवीन फोटो समोर आला आहे. विशेष म्हणजे हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोत एकटा आमीर खान नाही…

‘बधाई हो’चा रिमेक ‘या’ चार भाषांमध्ये , बोनी कपूर करणार दिग्दर्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अमित रविंद्रनाथ शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला 'बधाई हो' हा चित्रपट 2018 मधील सुपरहिट चित्रपट ठरला होता. आता या चित्रपटाचा रिमेक येत आहे. चाहत्यांसाठी नक्कीच हा सुखद धक्का आहे. 'बधाई हो'चा रिमेक दाक्षिणात्य…

‘..म्हणून आवडतो सनी लिओनीला महेंद्रसिंग धोनी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - क्रिकेट विश्वात 'कॅप्टन कुल' म्हणून आपली ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीचे फॅन कोण नाही ? धोनीचा देशातच काय परदेशात देखील मोठा फॅन फॉलोईंग आहे. अभिनेत्री सनी लिओनीला देखील अनेक क्रिकेटपटूंच्या यादीत महेंद्रसिंग…

समलैंगिक संबंधांवर भाष्य करणारा ‘हा’ चित्रपट ठरतोय विशेष कौतुकास पात्र कारण की….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - समलिंगी संबंधांवर आधारित '३७७ अब नॉर्मल' चित्रपट ZEE5 वर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. एका वेगळ्याच विषयावर आधारित असणारा हा चित्रपट नेटकऱ्यांना आवडला असून सध्या सोशल मीडियावर त्याच भरभरून कौतुक होत आहे. कारण कलम…

अभिनेत्री श्रद्धा कपूर यावर्षी अडकणार लग्नाच्या बेडीत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडमध्ये मागील वर्षांपासून लग्नाचा ट्रेंड जोरदार सुरु आहे. नेहा-अंगद, दीपिका-रणवीर, सोनम कपूर-आनंद, प्रियंका-निक यांचा विवाहसोहळा धूम धडाक्यात साजरा झाला. आता यंदाच्या वर्षी फरहान अख्तर-शिबानी दांडेकर,…

‘मेरा गुजरात जल रहा है…’ मोदींच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : वृत्तसंस्था - सध्या राजकारणासह बॉलिवुडमध्येही राजकारणाला उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींनी देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा हाती…

आलिया करतेय ‘या’ कारणामुळे माधुरीचं कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दिग्दर्शक करण जोहरचा आगामी चित्रपट ‘कलंक’ सध्या चर्चेच आहे. त्यामुळे प्रेक्षकीही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात चांगलीच मोठी स्टार कास्ट आहे. तसंच या चित्रपटातील ‘घर मोरे परदेसिया’ हे गाणं…

…म्हणून महिनाभरापासून ‘तो’ करत होता एकता कपूरचा पाठलाग; पोलिसांनी केली अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या महिनाभरापासून एकता कपूरचा पाठलाग करणाऱ्या एका व्यक्तिला पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर राजेंद्र सिंह (वय-३२) असे या आरोपीचे असून तो मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे. काम मिळवण्यासाठी तो एकता कपूरचा पाठलाग करत…
WhatsApp WhatsApp us