Ahana Kumra | अभिनेत्रीचे गर्लफ्रेण्डसोबतचे बोल्ड फोटो पाहून युझर्सचे प्रश्न; म्हणाले – ‘ही अभिनेत्री समलैंगिक तर नाही ना?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ahana Kumra | नेटफ्लिक्सवर (Netflix) सध्या एक सीरीज प्रचंड ट्रेंड होत आहे. ‘काॅल माय एजेंट’ (Call My Agent) ही सीरीज सध्या टाॅप 10 मध्ये एक आहे. या सीरीजमध्ये अभिनेत्री अहाना कुमराने (Ahana Kumra) मुख्य भूमिका साकरली आहे. मात्र ही अभिनेत्री सध्या लोकांच्या नजरेवर आली असून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या सीरीजमध्ये अहाना समलैंगिक (Lesbian Actress) आहे.

 

 

 

 

 

अहाना (Ahana Kumra) तिच्या इन्स्टाग्रामवर सतत फोटो शेअर करत असते. मात्र तिच्या लेटेस्ट फोटोंनी लोकांना कोड्यात टाकलं आहे. तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये अभिनेत्री अनुष्का साहनीसोबत (Anushka Sahani) काही हाॅट पोज आहेत. त्यामुळे अनेकांनी या फोटोंवर तु समलैंगिक आहे का?, असा प्रश्न विचारला आहे.

 

 

 

 

अहनाने (Ahana Kumra) याआधी देखील ‘लिपस्टीक अंडर माय बुर्का’ (Lipstick Under My Burka) या सीरीजमध्ये बोल्ड सीन्स दिले होते. त्यामुळे अहाना तिच्या बोल्ड सिन्ससाठी जास्त प्रसिद्ध आहे. तिला इन्स्टावर 1 कोटी (1 Million) पेक्षा अधिक लोक फाॅलो करतात. अहानाच्या अनेक बोल्ड व्हिडीओंमुळे (Bold Videos) तिचा चाहते वर्ग तिच्याकडे नेहमीच आकर्षित असतो.

 

नुकतेच शेअर केलेल्या पोस्टवर मी इथे सगळं सोडते… कारण प्रेम, प्रेम असते, असं अहानाने कॅप्शन दिलं आहे.
तसेच काही दिवसांपुर्वी अहनाने पूलमध्ये बिकनी परिधान करुन फोटो शेअर केले होते. त्यावेळी देखील चाहत्यांनी जोरदार कमेंट्स केल्या होत्या.

 

Web Title :- Ahana Kumra | call my agent actress aahana kumra intimate photos with onscreen girlfriend watch these photos at your own risk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा