Ajit Pawar | ED कडून मोठी कारवाई ! अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी (financial malpractice case) एक मोठी कारवाई (action) केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकाचा साखर कारखाना जप्त (ED seizes sugar factory belonging to Deputy Chief Minister Ajit Pawar’s relative in financial malpractice case) केला आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. (Ajit Pawar relative Jarandeshwar Sugar Factory Seized by ED)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

कोट्यावधीचा आर्थिक गैरव्यवहार

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने कोट्यावधी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात (financial malpractice case) ही कारवाई (action) केली आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्यात (Jarandeshwar Sugar Factory) झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयात सुनावणी (Court hearing) सुरु आहे.

जरंडेश्वर साखर कारखान्याचे बँकेचे थकीत कर्ज (Bank overdue loan of Jarandeshwar Sugar Factory) न शकल्याने कारखाना जप्त (Sugar Factory Seized) करण्यात आला होता.
माजी आमदार आणि महसूलमंत्री शालिनीताई पाटील (Former MLA and Revenue Minister Shalinitai Patil) या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन (Founder and Chairman) होत्या. साताऱ्यातील कोपरगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory at Kopargaon, Satara) थकीत कर्जामुळे लिलावात काढण्यात आला होता.
शिखर बँकेने (Shikhar Bank) या कारखान्याचा लिलाव केला होता.

 

लिलाव हेतूपुरस्कर असल्याचा आरोप

मात्र, हा लिलाव हेतूपरस्पर असल्याचा आरोप करण्यात आला आला होता.
ज्या कंपनीची वार्षीक उलाढाल एक कोटीपेक्षा कमी होती त्या कंपनीने हा कारखाना 60 कोटी पेक्षा कमी किंमतीत खरेदी केला होता.
या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार (financial malpractice) झाल्याने ईडीने (ED) ही कारवाई केली आहे.

 

हाय कोर्टात जनहित याचिका

यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Senior social activist Anna Hazare) यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) जनहित याचिका दाखल केली होती.
त्यानुसार मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने (Financial Crimes Branch) गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल करत कारखाना जप्त करण्याची कारवाई केली आहे.

Web Title : ajit pawar relative jarandeshwar sugar factory seized by ed in satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Assembly Speaker | विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये हालचाली; ‘या’ नावांची चर्चा