Browsing Tag

ajit pawar

अजित पवारांचे राज ठाकरेंबद्दल ‘खळबजनक’ विधान

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - सत्ताधारी पक्षाकडून पैशांची आणि चौकश्यांची भीती दाखवत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीची चौकशी झाल्यापासून त्यांचे बोलणे कमी झाले आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे.…

बॅंक घोटाळा : अजित पवारांसह इतर 48 नेत्यांना ‘सुप्रीम’ झटका, गुन्हा नोंदवून कारवाईचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसाभा निवडणुकीच्या आगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा नोंदवून दिलेला कारवाईचा आदेश योग्यच…

अजित पवारांनी 74 हजार कोटीचा ‘सिंचन’ घोटाळा केला : अमित शाह

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची आज सोलापूरमध्ये सांगता झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप सरकारच्या कामांची माहिती देताना शरद पवार आणि अजित पवार…

‘या’ मंत्र्यानं बारामतीतून अजित पवारांना पराभूत करण्यासाठी घेतली बेठक, BJP चा…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून नेते मोठ्या प्रमाणावर राज्यात दौरे करत असून माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी…

रोहित यांच्या ‘उमेदवारी’ची चर्चा असलेल्या ‘कर्जत-जामखेड’मधील शिवस्वराज्य…

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याच्या राजकारणामध्ये काका-पुतण्याची जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. काका-पुतण्यामधील संबंध आणि त्यांच्यातील वाद याला राजकीय किनार नेहमीच राहिलेली आहे. राज्याच्या राजकारणात आणखी एक काका-पुतण्याची जोडी आहे, ती…

‘अटक’पुर्वसाठी अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका आणि राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर अटकेची कारवाई झालीच तर संरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह गुन्हा दाखल झालेले सर्व संचालकांनी सुप्रीम कोर्टात…

‘अटक’पूर्वसाठी अजित पवार ‘शिवस्वराज्य’ यात्रा सोडून मुंबईत ?

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या मुंबईत…

‘वारकरी पाचपुतेंनी पांडुरंगाच्या चरणी हात ठेवून खरे सांगावे’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - स्वत:ला वारकरी म्हणवतात, मग पांडुरंगाच्या चरणी हात ठेवून त्यांनी शपथपूर्वक सांगावे की साकळाईबाबत खरे काय अन् खोटे काय ते. बबनराव पाचपुते जनतेची दिशाभूल करीत आहेत. ते लबाडीत माहीर आहेत. साकळाईचे खरे शत्रू नंबर १…

अजित पवारांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं ‘तिकीट’ !

परभणी : पोलिसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे बेधडक बोलण्यासाठी ओळखले जातात. परभणीच्या सभेत त्यांनी एका कार्यकर्त्याला चक्क विधानसभेचं तिकीट देवू केलं. तसंच लोकसभेत पराभव झाल्यानंतर विधानसभेचं तिकीट मागणाऱ्याची चांगलीचं फिरकी…

…तर मी पवारांची औलाद सांगायचो नाही : अजित पवार

बीड : पोलिसनामा ऑनलाइन - आमचं सरकार सत्तेवर आल्यास 6 महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिलं. बीडमधील परळीत राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य…