Anant Ambani Pre Wedding | अनंत अंबानी-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये सलमान-शाहरुख -आमिरचा एकत्र डान्स, बॉलीवूडचे तीन खान थिरकले! (Video)

जामनगर : Anant Ambani Pre Wedding | मुकेश अंबानी यांचा पूत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात शनिवारी रात्री बॉलीवूडच्या तीन खान सलमान-शाहरुख व आमिर यांनी एकत्र केलेल्या डान्सची सध्या चर्चा आहे. कार्यक्रमात इतरही अनेक अभिनेते व अभिनेत्रींनी आपल्या डान्सचा जलवा दाखवला. या डान्सचे काही व्हिडिओ आता समोर येत आहेत.

दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात तिन खाननी केलेला डान्स लक्षवेधक ठरला. सलमान खान, शाहरुख खान व आमिर खान या तिघांनी सलमान खानच्या मुझसे शादी करोगी गाण्यावर एकत्र डान्स केला आणि तिघांनी एकमेकांच्या सिग्नेचर स्टेपही केल्या.

प्री-वेडिंग कार्यक्रमात दीपिका पदुकोण व रणवीर सिंग, नीता अंबानी व इशा अंबानीसह अनेकांनी डान्स केला. मात्र, लक्ष वेधून घेतले ते बॉलीवूडच्या तिन खाननी.

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Kale Padal police arrests man who stole 15 cars worth Rs 19 lakh from Khadi Crushing Plant; The theft was done with the help of a worker from Khadi Crushing Plant (Video)

Pune Crime News | खडी क्रशींग प्लांटमधील 19 लाखांच्या 15 मोटारी चोरणाऱ्यास काळे पडळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या; खडी क्रशींग प्लांटमधील कामगाराच्या मदतीने केली होती चोरी (Video)

Pune Crime News | Two thieves beat up a young man carrying a gold string for a mangalsutra and stole gold worth Rs 3 lakhs, the incident happened in the evening during the rush hour in Liyavar Peth (Video)

Pune Crime News | मंगळसुत्रासाठीची सोन्याची तार घेऊन जाणार्‍या युवकाला मारहाण करुन दोघा चोरट्यांनी 3 लाखांचे सोने नेले चोरुन, रविवार पेठेतील ऐन गर्दीच्या वेळी सायंकाळची घटना (Video)