Ananya Panday Airport Look | अनन्या पांडेच्या एअरपोर्टवरील अनोख्या लूकनं चाहत्यांना लावलं वेड..!

पोलीसनामा ऑनलाईन – बहुचर्चित अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday Airport Look ) सतत चाहत्यांच्या चर्चेत पाहायला मिळते. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट (Ananya Panday Hot Photo) आणि बोल्ड (Ananya Panday Bold Photo) फोटो शेअर करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच धुमाकून घालतं असतात. सध्या सोशल मीडियावर तिचा एअरपोर्ट लूक (Ananya Panday Airport Look) तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर अनन्याचे हे फोटो एका पपराझीने शेअर केले आहेत. तिनं पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला असून, खाली डेनिम शॉर्ट्स घातली आहे. या आउटफिटमध्ये ती प्रचंड गॉर्जियस (Ananya Panday Gorgeous Photo) दिसत आहे. तसेच पायात तिनं व्हाईट स्नीकर परिधान केले आहेत. तसेच तिच्या हातामध्ये एक पुस्तक दिसत आहे.

नुकताच अनन्याचा (Ananya Panday) वाढदिवस झाला. तिनं वाढदिवस मालदिव्जली साजरा केला. तसेच ती
मालदिव्जवरून परत येत असताना (Ananya Panday Maldives Photo), ती एअरपोर्टवर स्पॉट झाल्याच दिसून येतं.
तिच्या या एअरपोर्ट लूकला (Ananya Panday Airport Look) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, नुकतीच अनन्या ‘गहराइया (Gehraiyaan)’ आणि ‘लाइगर (Liger)’ या चित्रपटामध्ये दिसली.
तिनं 2019 मध्ये करण जोहरच्या (Karan Johar) ‘स्टुडेंट ऑफ द इयर 2 (Student Of The Year 2)’ या
चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil-Maratha Reservation | वेळ घ्या पण आरक्षण द्या, सरसकट आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ; जरांगे पाटलांनी उपोषण सोडले