Ananya Panday Diwali Look | अनन्या पांडेने दिवाळी लूक शेअर करून वाढवलं सोशल मीडियाच तापमान, पाहा ग्लॅमरस फोटो..

पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं (Manish Malhotra) नुकतीच कलाकरांसाठी दिवाळी पार्टी ठेवली होती (Ananya Panday Diwali Look). या पार्टीमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती (Celebrity Party). मात्र ही पार्टी अनन्या पांडेनं चांगलीच गाजवली. अनन्या जेव्हा पार्टीमध्ये पोहचली, तेव्हा सगळ्यांची नजर तिच्यावर खिळली (Ananya Panday Diwali Look).

या पार्टीमध्ये अनन्यानं (Ananya Panday) लिंबू कलरचा लेहंगा परिधान केला होता. तिनं घातलेल्या लेहंगावरील ब्लाउज अत्यंत शॉर्ट आणि सेक्सी होतं. तिनं आपल्या या लूकला (Ananya Pandey Glamorous Look) पूर्ण करण्यासाठी कपाळावर बिंदी घातली आहे. तसेच सुंदर अशा नेकपिसनं तिच्या या लेहंग्यातील रूपाची चांगलीच शोभा वाढवली आहे (Ananya Panday Diwali Look).

दरम्यान, पार्टीमध्ये मध्ये अनन्यानं तिची बारीक कंबर आणि कर्वी फिगर चांगलीच फ्लॉन्ट केली (Ananya Pandey Viral Pics). तिनं आपल्या लेहंग्यासोबत मॅचिंग ओढणी कॅरी केली आहे. तिनं ग्लॉसी मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून आपल्या रूपाला चार चॉन्द लावले आहे (Ananya Panday ). तिचा हा दिवाळी लुक (Ananya Panday Festive Look) अत्यंत साजेसा असून, अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या लूकला पसंती दर्शवली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : शारीरिक संबंधाबाबत घरच्यांना सांगण्याची धमकी, वीस लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेवर FIR

Pune Crime News | 55 वर्षाच्या व्यक्तीकडून 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, सिंहगड रोड परिसरातील घटना

Supreme Court | २०२४ च्या निवडणुकीआधी महिला आरक्षण लागू करणे आमच्यासाठी खूप कठीण; सुप्रीम कोर्टाने सांगितले कारण