अंक ज्योतिष 5 मार्च : ‘या’ लोकांसाठी आज प्रवास ठरेल ‘फलदायी’, जाणून घ्या ‘शुभ’ रंग आणि ‘लकी’ नंबर

पोलीसनामा ऑनलाइन  – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक – 1
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आहे. आर्थिकदृष्टया काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. आज कोणतेही नवे काम सुरू करू नका. घर आणि नोकरीत परिवर्तनाचे योग दिसत आहेत. कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागेल.
शुभ अंक- 15
शुभ रंग – लाल

अंक – 2
आज तुमचा प्रवास फलदायक ठरेल. आज बढती मिळू शकते. आज काही आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. जोडीदाराच्या आरोग्यात अडचणी येऊ शकतात. शॉपिंग करण्याची इच्छा होईल. खर्चावर लक्ष द्या.
शुभ अंक – 35
शुभ रंग – मरून

अंक – 3
नोकरी आज यश मिळवाल. आरोग्य चांगले राहिल. वैवाहिक जीवनात आनंद रााहिल. आरोग्य चांगले राहिल. प्रेमसंबंधात काही समस्या येऊ शकतात. मन प्रेमाबाबत चंचल राहिल.
शुभ अंक – 21
शुभ रंग – जांभळा

अंक – 4
आज तुमचे व्यक्तीमत्व कुणाला तरी आकर्षित करू शकते. तरूणांसाठी दिवस खुप चांगला आहे. जुन्या मित्रांसोबत खुप एन्जॉय कराल. प्रेमसंबंधात गैरसमजाला स्थान देऊ नका.
शुभ अंक – 15
शुभ रंग- पिवळा

अंक – 5
आज शक्य तेवढे आपले धैर्य आणि संयम कायम ठेवा. विनाकारण रागावू नका. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
शुभ अंक -15
शुभ रंग – नारंगी

अंक -6
आजचा दिवस चांगली बातमी घेऊन येईल. तणावातून बाहेर पडू शकता. जोडीदाराशी संबंध सुधारतील. प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क होईल. परदेश प्रवासाठी वेळ शुभ आहे.
शुभ अंक – 14
शुभ रंग – फिकट गुलाबी

अंक -7
कौटुंबिक जीवनात काही काळासाठी अडचणींना तोंड द्यावे लागेल. जोशात येऊन कुणालाही वचन देऊ नका. जवळच्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. यासाठी शांत राहा. मित्रांसोबत वेळ चांगला जाईल. अचानक काही घटना घडतील.
शुभ अंक -11
शुभ रंग- फिकट लाल

अंक- 8
आनंदाचे क्षण येतील, ज्यामुळे समाधान लाभेल. प्रिय व्यक्ती तुमच्या मनातील गोष्टी समजून घेईल. वैवाहिक जीवनात समाधान राहिल. प्रिय व्यक्ती दुखावणार नाही, याची काळजी घ्या.
शुभ अंक – 8
शुभ रंग- आकाशी

अंक – 9
व्यापारात कायदेशीर अडचण येऊ शकते. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कुटंबासोबत सांस्कृतिक उत्सवात किंवा चित्रपट पाहण्यासाठी जाऊ शकता. कुणालाही आपल्या गोपनीय गोष्टी सांगू नका. काणेताही निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ अंक – 13
शुभ रंग – गडद निळा