मनोहर पर्रिकर यांच्या पत्नीचेही निधन झाले होते कर्करोगानेच

पणजी : वृत्तसंस्था - गेल्या वर्षभरात स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे काल(रविवार दि 17 मार्च) निधन झाले. मनोहर पर्रिकर यांच्या पत्नीचेही कर्करोगानेच निधन झाले होते अशी माहिती समोर आली आहे. 2001…

‘असा चौकीदार असेल तर मुलींना पोलीस संरक्षणाची गरज लागेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेसने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना चौकीदार या शब्दाचा वापर केला आहे. चौकीदार चौर है अशा घोषणाही दिल्या आहेत. यानंतर आता या टीकेला उत्तर म्हणून सोशल मीडियावरून नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं…

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांची निवड

पणजी : वृत्तसंस्था - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर आता गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्यासाठी भाजपचे प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत, विश्वजीत…

म्हणून किरण ढाणेचं सोशल मीडियावर होत आहे खास कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एक होती राजकन्या ही मराठी वाहिनीवरील मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत किरण ढाणे हिने मुख्य भूमिका साकारली आहे. अवनी जयराम भोसले या नावाने…

अब्दुल सत्तार यांच्या ऑफरचा खोतकरांनी केला खुलासा

जालना : पोलीसनामा ऑनलाईन - अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थी नंतर लोकसभा लढण्याचे शिवधनुष्य खाली ठेवले आहे. दानवे खोतकर यांच्या दिलजमाई नंतर खोतकरांनी मोठा खुलासा केला आहे. काँग्रेस आमदार अब्दुल…

मौजमजेसाठी सायकल चोरून विक्रीसाठी द्यायचे दुकानदाराकडे, दोन अल्पवयीन जाळ्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - मौजमजेसाठी सायकलींची चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुले आणि त्यांच्या सायकली विकून देण्यासाठी ठेवून घेणारा कुदळवाडी येथील सायकल दुकानदार यांच्याकडून १४ चोरीच्या सायकली पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या…

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाविरोधात खेळण्याबाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाविरोधात खेळण्याबद्दल मत व्यक्त केलं आहे. माझ्यासाठी भारतीय जवान क्रिकेटपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.…

गोवा : भाजपच्या अडचणीत वाढ ; ‘मगोप’ने मागितली तीन मंत्रीपद

पणजी : गोवा वृत्तसंस्था - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे त्यांच्या राहत्या घरी काल दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर गोव्यात सत्ता संघर्षाला उधाण आले आहे. मुख्यमंत्री पदावर जो व्यक्ती विराजमान होईल त्या व्यक्तीने…

मनोहर पर्रिकर म्हणजे राफेल प्रकरणाचे पहिले बळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. परंतु गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी आहे.  हे वास्तव्य आहे. असे धक्कादायक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले…

मनोहर पर्रिकर यांची दोन्ही मुलं राजकारणापासून दूर का ?

पणजी : वृत्तसंस्था - मनोहर पर्रिकर हे एक हुशार राजकारणी आणि प्रभावी नेते होते. माणून म्हणूनही त्यांची खूप मोठी उंची होती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी त्यांची ओळख होती. मनोहर पर्रिकर यांच्या पत्नीचेही कर्करोगाने अकाली निधन झाले होते.…
WhatsApp WhatsApp us